उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार; राऊत म्हणाले, 'आम्ही काय राजस्थानची...'
Sangli Lok Sabha : सांगली लोकसभा जागेचा तिढा अद्याप कायम आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे.
Mar 21, 2024, 11:52 AM IST'काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा'; आमश्या पाडवींचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा म्हणत आमश्या पाडवी यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे.
Mar 17, 2024, 03:08 PM ISTLoksabha | कल्याणची सुभेदारी कोणाकडे? शिंदे-ठाकरे गटात अटीतटीची लढत
Loksabha Election 2024 Special Report Kalyan Constituency
Mar 13, 2024, 09:05 PM ISTअजित पवार उर्मट आहेत; शिवतारेंचा पवारांवर घाणाघात
Ajit Pawar is arrogant; Shivtar's dirty attack on Pawar
Mar 13, 2024, 06:00 PM ISTNashik Election | नाशिकची जागा ठाकरे गट लढवणार
Nashik seat will be contested by the Thackeray group
Mar 13, 2024, 05:35 PM ISTMumbai | शिक्षक आमदार कपिल पाटील यांना धक्का, जालिंदर सरोदेंचा ठाकरे गटात प्रवेश
Loksabha Election 2024 Jalinder Sarode in Thackeray Group
Mar 5, 2024, 08:40 PM ISTठाकरे गट भाजपसोबत पुन्हा जुळवून घेणार? आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा?
शिवसेना प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी ठाकरे गटावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे.
Mar 5, 2024, 07:43 PM ISTमहाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील निवडणुकीच्या आखाड्यात? ठाकरे गटाकडून ठोकला शड्डू
मविआचा जळगाव, कोल्हापूरचा तिढा सुटला, रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबईवरुन चुरस, उद्या महत्त्वाची बैठक... आंबेडकरांनाही बैठकीचं निमंत्रण सांगलीत ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता, चंद्रहार पाटलांनी मातोश्रीवर घेतली ठाकरेंची भेट
Mar 5, 2024, 03:57 PM ISTबॉम्बस्फोटातल्या आरोपीसोबत डान्स भोवला; ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गुन्हा दाखल
Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात नाशिकमध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर बडगुजर यांचा दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
Feb 29, 2024, 08:24 AM ISTशिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी
Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Feb 27, 2024, 11:50 AM IST
शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढवणारच; संजय राऊतांची माहिती
Sanjay Raut said That Thackeray Group Will Election on 23 seats
Feb 22, 2024, 01:20 PM ISTLoksabha Election: ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढवणार? 'मुंबईत 6 पैकी 'या' 4 जागा...'
Loksabha Election: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील अठरा लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमण्यात आले आहेत.
Feb 19, 2024, 10:26 AM ISTकार्यालयातून बोलावून 5 गोळ्या झाडल्या, अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिसभाई कोण?
Abhishek Ghosalkar: फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यावेळी मॉरिस भाईने 5 गोळ्या झाडल्याचं म्हटलं गेलंय.
Feb 8, 2024, 09:34 PM ISTफेसबूक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ला, गोळीबाराचा लाईव्ह Video
Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबूक लाईव्ह करत होते. फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
Feb 8, 2024, 09:07 PM ISTमोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या दहिसरमधल्या माजी नगरसेवकावर गोळीबार
Shivsena : शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे.
Feb 8, 2024, 08:09 PM IST