Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' लोकांना पदोन्नतीसह वेतनवाढ? यांना 7 दिवस घ्यावी लागणार काळजी
Saptahik Rashi Bhavishya 29 april to 5 may 2024 : हा आठवड्या 4 राशीच्या लोकांसाठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नोकरी आणि व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंत साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांच्या सोबत असणार नशीब, तुमच्या भाग्यात काय?
Saptahik Ank jyotish 29 april to 5 may 2024 : दिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 29 एप्रिल ते 5 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Weekly Tarot Horoscope : हा आठवडा 'या' लोकांसाठी ठरणार त्रासदायक, जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 29 april to 5 may 2024 in Marathi : एप्रिल महिन्याचे शेवटचे दोन दिवस आणि मे महिन्याचा सुरुवात असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक टॅरो कार्डचं गणित
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग?
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Horoscope 28 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वाढीव जबाबदारी मिळू शकते!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
लग्न, गृहप्रवेश ते नामकरण...अक्षय्य तृतीयासह मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?
May 2024 Shubh Muhurat : हिंदू धर्मात शुभ कार्य हे मुहूर्त पाहून केलं जातं. शुभ कार्य हे शुभ मुहूर्तावर केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. अशात मे महिन्यात तुम्ही शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्ताची संपूर्ण लिस्ट
Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग! 'या' राशीचे लोक एका दिवसात बनतील श्रीमंत?
Akshay tritiya 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची अक्षय्य तृतीया अतिशय खास आहे. यादिवशी अत्यंत शुभ असा गजकेसरी योग निर्माण होणार असून यामुळे काही लोकांना धनवान होण्याची संधी मिळणार आहे, असं भाकीत करण्यात आलंय.
Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनंतर 'या' राशींच्या कुंडलीत बनणार ‘गजलक्ष्मी राजयोग’, मे महिन्यात नशीब फळफळणार
Gajlaxmi Rajyog 2024: ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्यावेळी जेव्हा गुरु आणि शुक्र मध्यभागी, समोरासमोर किंवा पहिल्या, चौथ्या आणि सातव्या घरात असतात त्यावेळी गजलक्ष्मी राजयोग तयार होतो. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.
Parivartan Yog: गुरु-मंगळाने तयार केला परिवर्तन राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार लाभ
Parivartan Yog: मंगळ गुरूच्या राशीत असून गुरु मंगळाच्या राशीत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन राजयोगाची निर्मिती होणार आहे. या योगाची निर्मिती अनेक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे.
Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Horoscope 27 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Vastu Tips : लग्नाचा हॉल आणि मंडप वास्तुशास्त्रानुसार कसा असावा?
Vastu Tips: लग्नसराई सुरु आहे, असं असताना अनेकदा लग्न समारंभासाठी हॉल किंवा मंडप उभारला जातो किंवा तेथे लग्न केले जातात. अशावेळी वास्तुशास्त्रानुसार ते कसे असावे हे समजून घ्या.
Angarak Yog: 18 वर्षांनी मंगळ-राहूने बनवणार धोकादायक 'अंगारक योग', 'या' राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Angarak Yoga In Kundli: ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. या योगाचा सर्व राशींवर काही ना काही अशुभ प्रभाव पडत असतो. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांच्या अडचणी या काळात वाढू शकतात.
Shani Vakri: महिन्याभरानंतर शनी देव होणार वक्री; 'या' राशींना गुंतवणूकीचा फायदा होण्याची शक्यता
Saturn Transit 2024: ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनिदेव 29 जून रोजी सकाळी 12:35 वाजता कुंभ राशीत वक्री होणार आहेत. तर, 15 नोव्हेंबरपासून शनी सरळ चाल चालणार आहे.
Horoscope 26 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामाचा फायदा होणार आहे!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Panchang Today : आज चैत्र कृष्ण पक्षातील तृतीया तिथीसह शश राजयोग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Premanand Ji Maharaj : प्रेमानंद यांनी सांगितली सकाळी योग्य वेळी उठण्याची पद्धत, दिवस जाईल चांगला
Premanand Maharaj: खूप प्रयत्न करूनही जर तुम्हाला सकाळी उठता येत नसेल तर अजिबात काळजी करू नका. वास्तविक, वृंदावनच्या प्रेमानंद जी महाराजांनी असा सल्ला दिला आहे की, माणसाला सकाळी लवकर उठायलाच हवे. या उपायाबद्दल जाणून घेऊया.
Gurupawar Puja : नशिबाची साथ मिळत नाही? गुरुवारच्या पूजेत 5 गोष्टींचा करा समावेश
गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करताना या 5 गोष्टी भगवान विष्णूला अर्पण करा. हा उपाय केल्यास नशिबाची साथ मिळते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होऊ लागतात.
50 वर्षांनंतर बनणार लक्ष्मी नारायण-बुधादित्य राजयोग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट
Lakshmi Narayan Yog And Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होतोय. हे दोन्ही राजयोग अनेक वर्षाने तयार होताना दिसतायत. अशातच या राजयोगांच्या प्रभावामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते.