ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये भंगार EVM, हजारो मतदान कार्डही आढळली
EVM and Voting Cards Found in Dadoji Konddev Stadium of Thane
Apr 26, 2024, 07:25 PM ISTकुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा, राज आणि उद्धव ठाकरे कुणाला करणार मतदान? पहिल्यांदाच अशी वेळ
Loksabha 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईकर येत्या 20 मे रोजी मतदान करणार आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश असणाराय. पण ते दोघे नेमकं कुणाला मतदान करणार?
Apr 26, 2024, 06:59 PM ISTVIDEO | राज्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान, वर्ध्यात सर्वाधिक तर हिंगोलीत कमी मतदान
Lok Sabha Election 2024 Voting highest vote in wardha less in Hingoli
Apr 26, 2024, 04:55 PM ISTउत्तर मध्य मुंबईत काँग्रेस इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? बहुरंगी मतदारसंघ कोणाला देणार कौल?
Lok Sabha North Central Mumbai Constituency: उत्तर मध्य मुंबईमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाचं प्राबळ्य नसून, मतदारांनी प्रत्येक पक्षाला कौल दिला आहे. यामुळे बहुरंगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघातील लढत उत्कंठा वाढवणारी असेल.
Apr 26, 2024, 03:10 PM IST
उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती
Loksabha 2024 Second Phase Voting : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Apr 25, 2024, 09:17 PM ISTनाशिकच्या जागेवरुन महायुतीत नवा ट्विस्ट, प्रीतम मुंडे यांना उमेदवारी?
Loksabha : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए. हा गुंता सुरु असतानाच नाशिकमध्ये उमेदवारीवरुन नवा ट्विस्ट आला आहे. नाशिक मतदार संघात भाजपकडून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Apr 25, 2024, 08:04 PM ISTVIDEO | छगन भुजबळांना आधी उमेदवारी देत होते, नंतर दिली नाही, जयंत पाटलांचा टोला
Lok Sabha Election 2024 Jayant Patil Taunt Chhagan Bhujbal On Nomination
Apr 25, 2024, 05:45 PM ISTVIDEO | सरकारविरोधी वातावरणामुळे पंकजा मुंडेंना भिती, विजय वडेट्टीवारांचा टोला
Loksabha Election 2024 vijay wadettiwar criticism on pankaja munde
Apr 25, 2024, 05:30 PM ISTVIDEO | ठाण्याचा किल्ला कोण जिंकणार? पाहा राजकीय गणित
Loksabha Election 2024 Special Package thane loksabha constituency
Apr 25, 2024, 05:25 PM ISTVIDEO | दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज, 1962 केंद्रांवर तयारी
Loksabha Election 2024 second phase voting preparation done
Apr 25, 2024, 05:15 PM ISTनरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश
LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठली आहे. आचारसंहिता (Model Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Apr 25, 2024, 01:01 PM IST
दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Loksabha 2024 : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.
Apr 24, 2024, 08:07 PM IST
VIDEO | मराठा समाजाची भीती वाटली पाहिजे असं पाडा, जरांगेंचे पुन्हा एकदा आवाहन
Manoj Jarange Patil on Loksabha Election 2024 campaigning talk about support
Apr 24, 2024, 06:15 PM ISTVIDEO | उद्धव ठाकरेंचे संतुलन बिघडलंय, शिदेंची टीका, राऊतांचं उत्तर
Loksabha Election CM Eknath Shinde critisies uddhav thackery sanjay raut reacted
Apr 24, 2024, 06:10 PM ISTVIDEO | निवडणूक यात्रा : अमरावतीत तिरंगी लढत, जनतेचा कौल कोणाला?
Loksabha election 2024 Amravati Constituency ground report
Apr 24, 2024, 06:00 PM IST