lok sabha election

'जर तुम्ही शशिकांत शिंदेंना अटक केली तर...,' शरद पवारांनी महायुतीला दिला जाहीर इशारा

Sharad Pawar on Shashikant Shinde: शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला आहे. 

 

Apr 27, 2024, 03:33 PM IST
Nashik Nandgaon Villagers To Boycott Lok Sabha Election PT34S

नाशिक खडकी वस्ती आदिवासींचा मतदानावर बहिष्कार

नाशिक खडकी वस्ती आदिवासींचा मतदानावर बहिष्कार

Apr 27, 2024, 02:15 PM IST
Public meeting of Uddhav Thackeray to campaign for Vinayak Raut in Ratnagiri Lok Sabha Elections PT43S

महायुतीतील गोंधळ, महाविकासआघाडीत बंडखोरांची डोकेदुखी; नाशिक, दिंडोरीत फटका कुणाला? फायदा कुणाला?

नाशिकच्या उमेदवारीवरुन महायुतीत गोंधळ उडाल्याचं चित्र आहे तर दिंडोरीत मविआत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. 

Apr 26, 2024, 09:42 PM IST

पुरावे आणि लोकांना गायब करण्याची काँग्रेसची परंपरा; उदयनराजे भोसले यांचा गंभीर आरोप

lok sabha election 2024 : भाजपचे साता-याचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले.. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Apr 26, 2024, 09:16 PM IST
Ujwal Nikam might get ticket from Mahayuti in North Central Mumbai PT17S

उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम यांना उमेदवारी?

Ujwal Nikam might get ticket from Mahayuti in North Central Mumbai

Apr 26, 2024, 07:30 PM IST

कुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा, राज आणि उद्धव ठाकरे कुणाला करणार मतदान? पहिल्यांदाच अशी वेळ

Loksabha 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईकर येत्या 20 मे रोजी मतदान करणार आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश असणाराय. पण ते दोघे नेमकं कुणाला मतदान करणार? 

Apr 26, 2024, 06:59 PM IST

उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? बहुरंगी मतदारसंघ कोणाला देणार कौल?

Lok Sabha North Central Mumbai Constituency: उत्तर मध्य मुंबईमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाचं प्राबळ्य नसून, मतदारांनी प्रत्येक पक्षाला कौल दिला आहे. यामुळे बहुरंगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघातील लढत उत्कंठा वाढवणारी असेल. 

 

Apr 26, 2024, 03:10 PM IST

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 Second Phase Voting : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Apr 25, 2024, 09:17 PM IST