lok sabha election

'शिवसेनेला नकली म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?', मोदी शाहांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस राज्यातील तापमान वाढत आहे. पालघरमधील  सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्घव ठाकरेंनी निशाणा साधला. 

Apr 13, 2024, 07:45 AM IST

लेकीसाठी कायपण! शरद पवार यांनी तब्बल 55 वर्षांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट

Loksabha 2024 : बारामती लोकसभेची लढाई ही नणंद आणि भावजयीमध्ये रंगतेय. निवडणुकीच्या रिंगणात ही लढाई असली तरी प्रत्यक्षात बारामतीमधली ही लढाई आहे काका आणि पुतण्यामधली. शरद पवार की अजित पवार या दोघांचं भवितव्य या लढाईत ठरणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल पुढे टाकत बारामतीमधल्या आपल्या राजकीय वैऱ्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

Apr 12, 2024, 09:22 PM IST

उत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरे गटात 'सामना' मराठी वि. गुजराती लढतीचा रंग

Loksabha 2024 : उत्तर पूर्व मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. या लढतीला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग दिला जातोय. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं,  पंचनामा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा.

Apr 12, 2024, 06:18 PM IST

नाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? 'या' दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद

Loksabha 2024 : महाविकास आघाडीने लोकसभेचं जागावाटप फायनल झाल्याचं जाहीर केलं खरं. मात्र अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटात धुसफूस सुरु आहे. जागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य सुरु आहे.

Apr 12, 2024, 01:57 PM IST

Loksabha Election 2024 : माढ्यात भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांची थोरल्या पवारांना साथ

Loksabha Election 2024 : भाजपपुढे माढ्याचा तिढा... पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच मोठा धक्का. भाजपमधील पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत काय म्हणाले मोहिते पाटील? 

 

Apr 12, 2024, 07:12 AM IST

वंचितकडून लोकसभेसाठी आणखी 10 उमेदवार रिंगणात, वाचा संपूर्ण यादी

वंचित बहुजन आघाडीकडून 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने रायगड, उस्मानाबाद, जळगाव, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. 

Apr 11, 2024, 09:26 PM IST
Ministers of all the three parties in the Grand Alliance in the Coordinating Committee for the Lok Sabha PT50S

Loksabha 2024 : लोकसभेसाठी महायुतीतील तिनही पक्षाचे मंत्री समन्वय समितीत

Ministers of all the three parties in the Grand Alliance in the Coordinating Committee for the Lok Sabha

Apr 11, 2024, 07:35 PM IST
Shiv Sena leader Sanjay Shirsat informed that the rift in the Grand Alliance has been resolved PT48S

महायुतीचा तिढा सुटला, शिवसेना नेते संजय शिरसाट यांची माहिती

Shiv Sena leader Sanjay Shirsat informed that the rift in the Grand Alliance has been resolved

Apr 11, 2024, 06:55 PM IST

महायुतीचं जागावाटप अडलं? 'या' 9 जागांचा महातिढा सुटता सुटेना... शिवसेना-भाजपात कुस्ती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही. तिन तिघाडा आणि काम बिघाडा अशी स्थिती सध्या महायुतीची झालीय.. जागावाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसतेय.

Apr 11, 2024, 06:36 PM IST