raj thackeray

लोकसभा निवडणूक होऊ द्या मग...; राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, शिंदे-फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 10, 2024, 06:55 AM IST

Maharastra Politics : 'वाघाची शेळी झाली, दिल्ली दरबारी गेले अन्...', विरोधकांची राज ठाकरेंच्या भूमिकेवर सडकून टीका

MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava : राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.

Apr 10, 2024, 12:18 AM IST

'....तर मी टोकाचा विरोध करतो', राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देताना दिला इशारा, 'माझा राग...'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) आपण भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa Rally) मेळाव्यात स्पष्ट केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी एक इशाराही दिला आहे. 

 

Apr 9, 2024, 09:17 PM IST

Raj Thackeray : 'मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा', गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची घोषणा

Raj Thackeray Announced support to Mahayuti : राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी तयारी करण्याचे आदेश गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava) शिवाजी पार्कावरून दिले आहेत. 

Apr 9, 2024, 08:43 PM IST

Raj thackeray : राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होणार? गुढीपाढवा मेळाव्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Raj Thackreay MNS Gudi Padwa Melava 2024 :  गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय वर्तुळात चालू असलेल्या घडामोडीवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली.

Apr 9, 2024, 08:26 PM IST