raj thackeray

'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावा

Loksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

May 5, 2024, 10:37 AM IST

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, 'माझ्याबद्दल...'

Raj Thackeray Morning Wake Up Time: राज ठाकरे दुपारी झोपेतून उठतात अशी टीका सर्वात आधी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर 'उठ दुपारी, घे सुपारी' म्हणत उद्धव ठाकरे गटानेही त्यांच्यावर निशाणा साधला होता.

May 5, 2024, 10:31 AM IST
Sindhudurg Raj Thackeray PT1M53S

अडीच वर्षं सीएमपद मिळालं असतं, तर.. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

अडीच वर्षं सीएमपद मिळालं असतं, तर.. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

May 5, 2024, 10:20 AM IST

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी शनिवारी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंनाच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यावरुन जाब विचारला.

May 5, 2024, 08:17 AM IST

Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.

 

May 4, 2024, 09:52 PM IST

अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असत तर....' राणेंच्या प्रचारसभेत राज यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Raj Thackeray Target Uddhav Thackeray:  उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार आणि आमदार सहकार्य करणार, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

May 4, 2024, 09:32 PM IST
Sindhudurg Raj Thackeray Aditya Thackeray Sabha Ground Report PT2M18S

सिंधुदुर्गात ठाकरे काका-पुतण्याची सभा, राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत

सिंधुदुर्गात ठाकरे काका-पुतण्याची सभा, राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत

May 4, 2024, 11:05 AM IST

ज्वेलर्सकडून 5 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाविरुद्ध गुन्हा दाखल

Extortion Case Against MNS Party Leader: मुंबई पोलिसांच्या खंडणी विभागाने या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस इतर तपशील गोळा करत आहेत.

May 3, 2024, 09:35 AM IST
Raj And Modi On One Stage For Campaign PT49S

मोदी-राज एकाच मंचावर? महायुतीचे सर्व नेते एकत्र प्रचार करतील - आशिष शेलार

मोदी-राज एकाच मंचावर? महायुतीचे सर्व नेते एकत्र प्रचार करतील - आशिष शेलार

May 1, 2024, 07:55 PM IST

राज ठाकरेंचं अथर्व सुदामेबरोबर कोलॅब! व्हायरल Reel पाहिलात का? दिला महत्त्वाचा संदेश

Maharashtra Din Atharva Sudame Raj Thackeray Reel: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पुणेकर रिलस्टार अथर्व सुदामे एकाच रिलमध्ये एकत्र झळकले आहेत. या व्हिडीओमधून त्यांनी महाराष्ट्रातील तरुणाईला मोठा संदेश दिला आहे.

May 1, 2024, 01:28 PM IST