navi mumbai

ऑनलाईन मागवला कॅमेरा, बॉक्समध्ये निघाला साबण; नवी मुंबईतील तरुणाची फसवणुक

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हालाही ऑनलाईन खरेदीचा फटका बसला होता. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईवरुन तिने हेडफोन मागवला होता. मात्र, घरी आला होता लोखंडाचा तुकडा.

Jul 23, 2023, 08:04 PM IST

प्रेम, लग्न आणि मृत्यू... 19 वर्षाच्या तरुणीच्या आयुष्याचा भयानक शेवट

लग्नाचा निर्णय चुकल्याने तरुणीने आपले आयुष्य संपवले आहे. प्रेमविवाह झाल्यानंतर पती आणि सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. 

Jul 17, 2023, 09:54 PM IST

घरचे येतील म्हणून पडीक इमारतीत गेले, पार्टी सुरु असतानाच मित्राच्या मागे गेली अन्... मुलीचा मृत्यू

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर 15 येथील पडक्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून 19 वर्षीय तरुणीचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

Jun 9, 2023, 05:02 PM IST

"नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते व्हावं म्हणून..."; हवाई पाहणीनंतर CM शिंदेंचं विधान

CM Eknath Shinde On Navi Mumbai Airport: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई विमानतळाच्या कामाची हवाई पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी यासंदर्भात चर्चा केली. याचवेळी मुख्यमंत्री शिंदेंनी विमानतळाच्या कामांसंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली.

Jun 7, 2023, 10:37 AM IST

चुकूनही मुलांना या शाळेत प्रवेश घेवू नका; नवी मुंबई, ठाण्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध

ठाणे जिल्हा परिषदेने अनाधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ठाणे जिल्हा हद्दीत येणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, अंबरनाथसह भिवंडीतील नामांकित शाळांचा समावेश आहे. 

Jun 6, 2023, 06:45 PM IST

मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी !

Navi Mumbai Property Tax : नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी. आता नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना महागाईत मोठा दिलासा मिळणार आहे.

Jun 2, 2023, 08:35 AM IST

ठाणेकरांचा जीव धोक्यात! महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत तुमच्या इमारतीचं नाव तर नाही?

Dangerous Buildings Navi Mumbai and Thane : पावसाळ्यात तोंडावर येताच मुंबई आणि ठाण्यातील धोकादायक इमारतीचा मुद्दा ऐरणीवर येतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकांकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यातच आता ठाणे महापालिकेडून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

May 25, 2023, 02:05 PM IST
Distance from Mumbai to Navi Mumbai is just 20 minutes PT48S

मुंबई ते नवी मुंबई अंतर फक्त 20 मिनीटांत

Distance from Mumbai to Navi Mumbai is just 20 minutes

May 24, 2023, 09:05 PM IST

म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...

Mhada CIDCO Lottery :  जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. 

May 20, 2023, 12:24 PM IST