navi mumbai

रिक्षाचालकाचा मॉलच्या शौचालयात नेऊन मुलावर लैंगिक अत्याचार; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबईत रिक्षाचालकाने एका 15 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. रिक्षाचालकाने मॉलमध्ये नेऊन मुलावर लैंगिक अत्याचार केले होते. 

 

Aug 28, 2023, 12:42 PM IST
Navi Mumbai Building slab collapses in Nerul 2 killed 3 injured in accident PT1M2S

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मनसे 3 लोकसभा जागा लढवणार? जाणून घ्या अपडेट

Maharashtra Navnirman Sena: 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. 

Aug 18, 2023, 11:18 AM IST

साताऱ्यातील ठोसेघर धबधबा! महाराष्ट्रात आहे हा भारतातील दुसऱ्या क्रमाकांचा उंच धबधबा

साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. हा भारतातील सर्वाच उंच धबधबा आहे. 

Aug 16, 2023, 04:05 PM IST

नवी मुंबईत सैराट! भावाने बहिणीच्या बॉयफ्रेंडला वाशी रेल्वे स्टेशनवर बोलावले आणि...

वाशी रेल्वे स्थानकात हलल्ल्याचा थरार पहायला मिळाला. भावानेच बहिणीच्या प्रियकरावर जीवघेणा हल्ला केला आहे. 

Aug 15, 2023, 10:55 PM IST

महाराष्ट्रातील माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा; इथं गेल्यावर परत यावस वाटणार नाही

माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

Aug 15, 2023, 07:52 PM IST

Instagram Reels वर व्हायरल झालेला खोपोलीचा KP वॉटरफॉल; स्वत:च्या रिस्कवर जावं लागते

Instagram अनेक पोस्ट, रील्स  आणि फोटोस पाहून लोक  KP Falls धबधब्यावर जात आहे. येथून निसर्गाचे खूपच सुंदर दृष्य पहायला मिळते. 

 

Aug 8, 2023, 04:51 PM IST

आज नवी मुंबईतील पाणीपुरवठा बंद, 'या' परिसातील नागरिकांनी पाणी जपून वापरा अन्यथा

Navi Mumbai News : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज अनेक परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.  

Aug 8, 2023, 08:13 AM IST

शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?

नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, सरकारच्या सुस्तावलेल्या सिस्टीमुळे ग्रामस्थांनी येथे पर्यटकांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.  सातपुडा देशाचे एक मोठे पर्यटन केंद्र बनू शकते. मात्र हक्काचे खावटी अनुदान ज्या आदिवासींना मिळत नाही त्यांना पर्यटनाचा निधी मिळाले याबाबत शंकाच आहे.

Aug 7, 2023, 11:37 PM IST

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागांमध्ये 12 तास पाणीकपात

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 8 ऑगस्ट रोजी पाणी पुरवठा होणार नाहीये. नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

Aug 7, 2023, 07:09 PM IST

'स्पेशल 26' पाहून बनवला प्लॅन; नवी मुंबईतील बड्या व्यक्तीच्या घरी धाड टाकली, तासाभरात 34 लाखांवर डल्ला

क्राईम पट्रोल, सावधान इंडिया सारखे क्राईम शो पाहून गुन्ह्यांचे प्लानिंग केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच आता नवी मुंबईत एका गँगने  'स्पेशल 26' चित्रपट पाहून 34 लाखांचा डल्ला मारला आहे. 

Jul 31, 2023, 08:41 PM IST