mumbai water cut

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला, मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट? पालिका म्हणते...

Mumbai Water Cut: मुंबईत पाणीकपातीची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसंच, धरणातही पाणीसाठा कमी असल्यामुळं मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र आता पालिकेने यावर तोडगा काढला आहे. 

May 8, 2024, 04:57 PM IST

मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात, कारण आलं समोर; 'या' भागांना बसणार फटका; वाचा विभागानुसार संपूर्ण यादी

Mumbai Water Cut: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधून येणारे पाणी शुद्ध करणाऱ्या पडघा येथील 100 केव्हीच्या सुविधेतून वीज पुरवली जात आहे.

 

 

May 6, 2024, 08:30 PM IST

...तर अख्ख्या मुंबईत पाणीपुरवठाच होणार नाही; निवडणुकीच्या धामधुमीत पालिकेपुढे गंभीर प्रश्न

Mumbai News : निवडणुकीचं सोडा... पाण्याचं बोला; मुंबईतील पाणी प्रश्नाविषयीची ही बातमी वाचाल तर, तुम्हीही इतरांप्रमाणं असाच सूर आळवाल

Apr 19, 2024, 12:27 PM IST

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपात

Mumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.

Apr 16, 2024, 06:34 AM IST

मुंबईत 15 टक्के पाणी कपात! पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन

Mumbai Water Cut: बंधाऱ्यातील पाणीपातळी31 मीटर पर्यंत आल्यानंतर दुरूस्‍तीचे काम हाती घेण्‍यात आले.

Mar 18, 2024, 08:12 PM IST

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेपर्यंत 5 टक्के पाणी कपातीची घोषणा

Mumbai Water Cut News: शहरातील भांडुप उपनगरात आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण केंद्र आहे. हे जलशुद्धीकरण केंद्र महानगराच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा करतं.

Mar 16, 2024, 07:38 AM IST

मुंबईतील पाणीकपातीबाबत BMCचा महत्त्वाचा निर्णय, दोन धरणातील राखीव पाणीसाठा...

Mumbai News Today: मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट असतानाच मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

 

Mar 4, 2024, 12:14 PM IST

Mumbai News : मुंबईत पाणीबाणीचे संकेत; 'या' महिन्यापासून 10 ते 20 टक्के पाणी कपात?

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी पाणी पुरवठ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्या पाहता पाणीकपातीचं संकट घोंगावतंय.

 

Feb 14, 2024, 09:55 AM IST

Mumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद

Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे. 

Jan 16, 2024, 09:07 AM IST

मुंबईकरांना मोठा दिलासा! धरणातील साठा वाढल्याने पाणीकपातीपासून होणार सुटका

Mumbai Water Shortage: मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसतोय.मात्र संध्याकाळनंतर पूर्व उपनगरात जोरदार पाऊस सुरू झाला होता. 

Jul 7, 2023, 09:45 PM IST

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शनिवारपासून 10 टक्के पाणीकपात

Water Cut in Mumbai: मुंबईत (Mumbai) पावसाने (Rain) हजेरी लावली असली तरी धरणक्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस झालेला नाही. याचा फटका आता मुंबईकरांना बसत असून पाणीकपातीचा (Water Cut) सामना करावा लागणार आहे. 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. धरणात सध्या फक्त 26 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 

 

Jun 28, 2023, 08:22 AM IST

शनिवार- रविवारी मुंबईत पाणीपुरवठा बंद; तुम्ही राहता त्या भागावरही होणार परिणाम, आताच पाहून घ्या

Mumbai Water Cut: शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस अनेकांच्याच सुट्ट्यांचे. सध्या बऱ्याच शाळांना सुट्टी असल्यामुळं मुलंबाळं आणि आठवडी सुट्टीमुळं मोठेही या दिवशी घरातच. पण, याच दिवशी पाणी आलं नाही तर? 

 

May 26, 2023, 07:05 AM IST

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, संकट अजूनही टळलेलं नाही!

Mumbai Water cut : मुंबईकरांनो, भविष्यात तुम्हाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं आतापासूनच जरा जपून पाणी वापरा! 

May 3, 2023, 09:53 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाणी जरा जपून वापरा, शहरातील 'या' भागांना फटका

Mumbai Water Cut: एकीकडे उन्हाळ्याचे चटके तर दुसरीकडे अवकाळी पाऊस... असे असताना मुंबईकरांना आणखी एका समस्येला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईतील काही भागात 15 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी वापरताना जरा सांभाळून वापरा...

Apr 13, 2023, 09:09 AM IST