india vs afghanistan t20

रोहित शर्मा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही? स्वत: केला खुलासा, म्हणतो 'आमचं ठरलंय...'

Indian captain in T20 World Cup 2024 : जेव्हा मोठ्या स्पर्धेसाठी टीम जाहीर करायची असते, तेव्हा काही खेळाडूंना वगळावं लागतं. त्यामुळे अनेक खेळाडू निराश नक्कीच असतील. मात्र, आमचं काम संघात स्पष्टता आणणं आहे, असं रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणतो.

Jan 19, 2024, 03:34 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंची महाकाल मंदिराला भेट, भस्म आरतीत सहभाग... Photo

Ind vs Afg T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांटी टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी मालिका खिशात घातली आहे. मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट दिली.

Jan 15, 2024, 01:08 PM IST

'तिथे' आम्ही चुकलो...; पहिल्या टी-20 मध्ये झालेल्या पराभवानंतर काय म्हणाला Ibrahim Zadran?

Ibrahim Zadran: टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झदारन (Ibrahim Zadran) यांने सामन्यात नेमकी कुठे चूक झाली हे सांगितलं आहे. 

Jan 12, 2024, 11:01 AM IST

रोहित शर्माचं टी20 तलं पुनरागमन फसलं, शुभमन गिलने दिला धोका... भर मैदानात शिवीगाळ

Rohit Sharma T20 : तब्बल चौदा महिन्यानंतर टी20 क्रिकेटमध्ये पुमरागमन करणाऱ्या रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात शुन्यावर बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्याच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. याचा राग त्याने शुभमन गिलवर काढला. 

Jan 11, 2024, 10:01 PM IST