bhabiji ghar par hai

'लग्नाची पत्रिका छापली, कपडे घेतले, दागिने बनवले अन्...'; म्हणून 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लग्न मोडलं

Marathi Actress Broke Marriage Before Wedding Date : या मराठमोळ्या अभिनेत्रीनं लग्नाच्या एक महिन्या आधी का दिला लग्न करण्यास नकार... स्वत: केला खुलासा

May 9, 2024, 10:58 AM IST

'अनीता भाभी' ला पिंक बिकिनीत पाहून नेटकरी हैराण, म्हणाले "मिस वर्ल्डमध्ये सहभागी हो..."

Saumya Tandon Bold Photo: अनिता भाभी उर्फी सौम्या टंडननं सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहता अनेकांनी तिला भन्नाट कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचा हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. 

Jun 15, 2023, 07:01 PM IST

''भाभीजी घरपर है'' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; मी कोणाहीसोबत Intimate होऊ शकते पण..

भाभी जी घर पर हैं या शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अनेकदा तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी त्यांचे एक विधान चांगलेच व्हायरल होत आहे.

Nov 21, 2022, 12:36 PM IST

Bhabi Ji Ghar Par Hai: अंगूरी भाभीचा बोल्ड लुक आला समोर, PHOTO पाहून चाहते थक्क

अंगूरी भाभीने ओलांडल्या सर्व मर्यादा, पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अवतारात दिसली, PHOTO पाहिलेत का तुम्ही?

Nov 5, 2022, 09:15 PM IST

Bhabiji Ghar Par Hai मालिकेतील अभिनेत्याचा वर्ल्ड रेकॉर्ड

त्याने स्वतः ही माहिती इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Oct 21, 2021, 08:04 PM IST

करिअरच्या सुरुवातीला शिल्पा झाली होती कास्टिंग काऊचची शिकार

अँड टीव्ही चॅनेलवरील भाभीजी घर पर है या मालिकेतून बाहेर पडलेली शिल्पा शिंदे आता अॅक्टिंग करिअरमध्ये नवं काहीतरी ट्राय करणार आहे. 

Jun 5, 2016, 02:06 PM IST