aunty

एकाचवेळी दोघांसोबत काकीचे अनैतिक संबंध, पुतण्याला कुणकुण लागताच तिने रचला भयंकर कट

Crime News In Marathi: काकीचे एकाच वेळी दोन मुलांसोबत अनैतिक संबंध, एकाचा कुणकुण लागताच त्याने धमकी दिली. मात्र, त्यानंतर घडले भयंकर

 

May 19, 2024, 12:14 PM IST

उत्तर प्रदेश : चुलतीवर जीव जडला अन् त्याने काकाला संपवलं! वाद, शिव्यांना कटाळून तरुणाने...

Uttar Pradesh Crime News: या तरुणाने थेट आपल्या चुलतीला आपला जीव तुमच्यावर जडला आहे असं सांगितलं. यासंदर्भातील माहिती या महिलेने तिच्या पतीला दिली आणि दोघांमध्ये वाद झाला.

Oct 27, 2023, 09:46 AM IST

"मी सुप्रियाला फोन केला तेव्हा ती मला..."; अजित पवारांनी सांगितलं 'सिल्व्हर ओक'ला जाण्याचं कारण

Ajit Pawar Visits Sharad Pawar Home: नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये अजित पवार यांना शुक्रवारी अचानक शरद पवारांच्या घरी जाण्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला सविस्तर उत्तर देताना अजित पवार यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला.

Jul 15, 2023, 12:26 PM IST

काका गेल्यानंतर काकूलाच त्यानं बायको केलं, पण त्याला ही बायको 'पचली' नाही कारण...

नवऱ्याच्या मृत्यूनंतर या महिलेनं आणि तिच्या पुतण्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Mar 9, 2022, 05:49 PM IST

मुलीवर होणारी टीका पाहून शिल्पाची आई भडकली; सलमानला म्हणाली....

सुनंदा शेट्टीच्या दोन्ही मुली वादाच्या भोवऱ्यात 

Oct 7, 2021, 07:36 AM IST

हनिमूनसाठी गेले पण... महिलेवर आली 10 अनोळखी पुरुषांसोबत राहण्याची वेळ

त्यांचे स्वप्न हे अर्धवट राहिले कारण, त्यानंतर या जोडप्याला एकमेंकापासून लांब राहावे लागले.

Sep 30, 2021, 06:29 PM IST

काकूकडून पाच वर्षाच्या पुतण्याची हत्या

आपल्याला मुलगा होत नाही म्हणून काकूने आपल्या पाच वर्षाच्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. पुण्याच्या हडपसर येथे ही घटना घडलीये.

Mar 24, 2017, 06:13 PM IST

VIDEO : सुंदर तरुणीला रस्त्यात 'आन्टी' हाक मारली तर...

एखादी सुंदर तरुणी रस्त्यावर चाललीय... किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात आहे... आणि तुम्ही तिला 'आन्टी' म्हणून हाक मारली तर... 

May 4, 2016, 10:49 PM IST

शारीरिक संबंधांना नकार दिला म्हणून काकूने कापला पुतण्याचा प्रायव्हेट पार्ट

मुंबईत एक धक्कादायक घटना पुढे आलीय. एका महिलेनं आपल्या पुतण्यासोबत शारीरिक संबंध बनविण्याचा प्रयत्न केला. पुतण्यानं नकार दिला तर तिनं त्याचा प्रायव्हेट पार्टवर ब्लेडनं वार केला. नंतर चाकूनं त्याच्यावर वार केले. पोलिसांनी महिलेला अटक केलीय.  

Nov 19, 2015, 01:45 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या काकूंची व्हॉटसअॅप ग्रुपविरोधात तक्रार

शोभा फडणवीस यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ऑनलाईन मूल या व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या आमदार आणि मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस, व्हॉट्सअॅपवरच्या आक्षेपार्ह राजकीय पोस्टमुळे चांगल्याच संतापल्या. 

Oct 26, 2015, 01:01 AM IST

आई, मावशीने ठेवले अवैध संबंध... मुलाने बनवली व्हिडिओ क्लिप!

झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापायी आई आणि मावशीने ठेवले एका व्यापाऱ्याशी अवैध संबंध आणि या संबंधांची मुलानेच व्हिडिओ क्लिप बनवली.

May 22, 2013, 03:52 PM IST