गर्भनिरोधक गोळ्या घेण्याआधी 'या' 5 गोष्टी जाणून घ्या
अनेक महिला गर्भनिरोधक गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतात. पण एकदाही योग्य ती माहिती न घेता गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यास शरीराला घातक ठरतात.
हाय बीपीची 'ही' 4 लक्षणे फक्त रात्रीच दिसतात, झोपेत घात होण्याची शक्यता
उच्च रक्तदाबाची काही लक्षणे आपल्याला दिसत असतात. पण त्याबाबत असलेल्या अज्ञानामुळे ही लक्षणे दुर्लक्षे केली जातात. महत्त्वाचं म्हणजे ही लक्षणे फक्त रात्रीच दिसतात.
सौंदर्य वाढवण्याबरोबरच मेहंदीचे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीये का?
लग्नकार्यात किंवा सणावाराला भारतातीय स्त्रिया या हातावर मेहंदी काढतात.दागिने ,साड्या मेकअप या प्रमाणे मेहंदी हा प्रत्येक स्त्री चा हळका कप्पा आहे.
स्मोकिंग करुन दातांचा रंग पिवळा ठम्म झालाय, घरगुती 6 उपाय चमकवतील दात
Teeth Whitening : ओरल हेल्थ निरोगी आयुष्यासाठी अत्यंत गरजेची आहे. अनेकदा स्मोकिंग केल्यावर दात पिवळे पडतात. अशावेळी 6 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर.
Health : पती-पत्नीचा रक्तगट एकच नसावा, त्याचा खरंच गर्भधारणेवर परिणाम होतो? आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात...
Health News : तरुण तरुणीचे लग्न जुळवताना आज काल कुंडलीसोबत त्यांचं रक्तगटही बघितलं जातं. थोरलीमोठी लोकं म्हणतात की, पती पत्नीचं रक्तगट एकच असेल तर गर्भधारणेवर परिणाम होतो. काय आहे यामागील तथ्य आणि आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.
Health Tips : वाढत्या गर्मीने डोकं जड झालंय? या घरगुती उपायांनी पळवा डोकेदुखी
Headache Home Remedies : उन्हाळ्यात तापमान वाढल्याने डोकेदुखीचा त्रास अधिक वाढतो. वाढत्या तापमानामुळे सध्या अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल. यासाठी कोणते उपाय तुम्ही करू शकता? याची (Health Tips for Headache) यादी पाहा
फक्त त्वचाच नाही तर नारळ पाण्यामुळे केसही चमकतील; असा करा वापर
Benefits of coconut water: नारळाच्या पाण्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे केस निरोगी ठेवण्यासही मदत करतात.
महिलांना वजन कमी करणं कठीण का असतं ?
पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजन कमी करण्साठी खूप मेहनत घ्यावी लागते.
उन्हाळ्यात करु नका 'या' चुका, नाहीतर तब्येतीवर होईल गंभीर परिणाम
सध्या राज्यात तापमान वाढलं असून वाढत्या ऊन्हामुळे अनेकांना अशक्तपणा आणि डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. जर तुम्ही दुपारच्या वेळी बाहेरुन येत असाल तर निदान अर्धा तास शांत बसून राहणं गरजेचं आहे.
तुम्ही कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात? जलशक्ती मंत्रालयाने सांगितलं विषारी पाणी कसं ओळखायचं
Water Testing : तुम्ही घरांमध्ये कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात. कारण जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार भूगर्भातील पाण्यामध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देणारे घटक आढळले आहे. या धक्कादायक खुलासामुळे एकच खळबळ माजलीय.
World Hypertension Day : औषधांच्या जागी 'या' बदलांवर करा फोकस; कधीच वाढणार नाही बीपी
High Blood Pressure : उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवणे अत्यंत गरजेचे असते. याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. या निमित्ताने हायपरटेंशन म्हणजे उच्च रक्तदाबाबाबत माहिती मिळावी यासाठी World Hyertension Day साजरा केला जातो.
रोज मासे खाल्ल्यास शरिरात काय होतं? तज्ज्ञांनी यादीच वाचून दाखवली
माशात ओमेगा 3 फॅटी अॅसिड, विटॅमिन डी, विटॅमिन बी 2, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जिंक, मॅग्नेशिअम, पोटॅशिअमसह अनेक मिनरल्स, विटॅमिन आहेत.
उत्तम आरोग्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात असू द्यात 'या' भाज्या
Health Tips In Marathi: उन्हाळ्यात जास्त तेलकट, तूपकट पदार्थ खावू नये कारण त्यामुळं पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी आहार कसा असावा, जाणून घ्या
बडीशेपचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला महत्त्व जास्त दिलं जातं. पान खाणं तसचं जेवणानंतर मुखशुद्धीसाठी बडीशेपचं सेवन केलं जातं. आयुर्वेदात बडीशेपचे अनेक फायदे सांगितले आहेत.
नवजात शिशुंच्या शरीरावर असलेल्या बर्थमार्कमागील कारणे काय? 'या' लक्षणांना ओळखा
Baby Birthmark Reason : लहान मुलांना अंगावर जन्मतःच बर्थमार्क असतात. त्यामागची कारणे आणि लक्षणे जाणून घ्या.
थोडसं खाल्ल्यावर पोट टम्म फुगतं, आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितले 5 उपाय
हल्ली अनेकांना गट हेल्थ, पोट फुगणे, बद्धकोष्ठता यासारखे त्रास जाणवत आहेत. अशावेळी काहीही खाल्लं तरीही पोट फुगण्याची समस्या अनेकांना जाणवते. अशावेळी करा हे घरगुती आयुर्वेदिक उपाय.
डायबिटिसमध्ये औषधापेक्षा गुणकारी 'ही' चपाती, नाश्ताला खा आणि संध्याकाळपर्यंत कंट्रोलमध्ये ठेवा शुगर
Roti For Blood Sugar : मधुमेहींनी गहू खाणे टाळले पाहिजेत असे अनेकदा ऐकले जाते. मात्र ही एक अशा प्रकारची चपाती आहे जी डायबिटीस कमी करण्यास मदत होईल.
स्थुल मांड्या त्रासदायक ठरतायत? ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास टिप्स
Rujuta Diwekar Health Tips : बैठ्या शैलीमुळे अनेकांना त्रास होताना दिसत आहे. हिप्स, मांड्या घासणे यासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला खास योग.
कसा ओळखाल डेंग्यूचा ताप? अशा रुग्णांनी काय खावं-काय टाळावं; डॉक्टर काय सांगतात?
National Dengue Day 2024 : डेंग्यूचा ताप ऐकायला सामान्य वाटेल पण हा जीवघेणा आजार आहे. या आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 16 मे रोजी 'राष्ट्रीय डेंग्यू दिवस' साजरा केला जातो.
किडनीच्या तक्रारींकडे का दुर्लक्ष करताय? सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसताच व्हा अलर्ट
Early signs and symptoms of kidney : अनेकदा किडनीच्या तक्रारी जाणवू लागतात पण वेळीच निदान न झाल्यास किडनीच्या गंभीर समास्येला तुम्हाला तोंड द्यावे लागते.