कितीही योग्य प्रमाण घेतले तरी इडली फुगत नाही, वापरा 'या' टिप्स

बऱ्याचदा नाश्यात इडल्या केल्या जातात. मात्र कितीही योग्य प्रमाण घेतलं तरी मनासारख्या इडल्या फुगत नाहीत

इडल्या पुऱ्यासारख्या टम्म फुगण्यासाठी ही एक ट्रिक वापरा

इडल्या छान फुगण्यासाठी पीठ तयार करताना त्यात एक वाटी शिजलेला भात घाला म्हणजे इडल्या फुगतील

इडल्या कडक होत असतील तर इडलीचे बॅटर तयार करताना त्यात भिजवलेले पोहे घालावेत

इडलीचे बॅटर झाल्यानंतर त्यात एक टेबलस्पून इनो घालावे त्यानंतर त्यावर जराला लिंबाचा रस मिसळा

इडली सॉफ्ट होण्यासाठी पॉलिश न केलेली उडदाची डाळ वापरा.

इडलीसाठी इडली राइस किंवा इडली रव्याचा वापर करावा त्यामुळं इडली सॉफ्ट होईल

VIEW ALL

Read Next Story