फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर सुंदर दिसण्यासाठी 'असा' करा ग्रीन टी चा वापर

वजन कमी करण्यासाठी अनेक जण डाएटमध्ये ग्रीन टीचा समावेश आवर्जून करतात.

ग्रीन टी पिण्याने अपचानाचा त्रास कमी होतो.

ग्रीन टी मधील अँटिऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर नितळ त्वचेसाठी देखील याचा फायदा होतो.

पिण्यासोबत ग्रीन टीची चेहऱ्याला मसाज केल्याने डेड सेल्स दूर होण्यास मदत होते.

ग्रीन टीची पावडर खरखरीत असल्याने तो स्क्रबचं काम करते.

ग्रीन टीने चेहरा धुतल्यानंतर त्वचेचा दाह कमी होतो.

ग्रीन टी मध्ये भिवलेला कापूस डोळ्यांवर ठेवल्याने डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story