IPL मध्ये सर्वाधिक मॅच हरणारे टॉप 10 कॅप्टन

महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टन्सीत सीएसके 91 मॅच हरली आहे. यामुळे तो सर्वाधिक मॅच जिंकण्यासोबत सर्वाधिक मॅच हरणारा कॅप्टनदेखील ठरलाय.

विराट कोहलीच्या आरसीबीने 143 मॅचमध्ये 70 मॅच हरल्या आहेत.

रोहित शर्माच्या कॅप्टन्सीत मुंबई इंडियन्सला 158 मॅच खेळून 67 मॅचमध्ये हार पत्करावी लागली.

57 मॅचमध्ये हरुन केकेआरचा माजी कॅप्टन गौतम गंभीर चौथ्या स्थानी आहे.

डेविड वॉर्नरच्या कॅप्टन्सीत टीमने 40 मॅच जिंकल्या आणि 41 मॅच हरल्या.

गिलख्रिस्टच्या कॅप्टन्लीत टीमने 39 मॅच हरल्या.

केएल राहुलच्या कॅप्टन्सीत टीमने 31 मॅच हरल्या आहेत.

कुमार संघकाराच्या कॅप्टन्सीत टीमने 41 मॅचमधील 30 मॅच हरल्या.

श्रेयश अय्यरच्या कॅप्टन्सीत केकेआरने 29 मॅच हरल्या. त्यामुळे तोदेखील या लिस्टमध्ये आहे.

संजू सॅमसनच्या कॅप्टन्सीत राजस्थानची टीम 30 मॅच जिंकली आणि 28 मॅच हरली.

VIEW ALL

Read Next Story