अशी आहे भारतातील पहिली खासगी ट्रेन; तिकिटाचे दर जाणून थक्क व्हाल!

रेल्वे प्रशासनाने भारत गौरव ट्रेन नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू केली होती

भारताची सस्कृंती, कला आणि ऐतिहासिक वारसा नागरिकांना अनुभवता यावा, या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे.

भारतीय गौरव गाड्या खासगी आणि पर्यटन कंपन्या रेल्वेकडून भाडेतत्त्वावर घेऊ शकतात

प्रवाशांना या ट्रेनमध्ये सर्व सोयी मिळणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांची ही सेवा मिळणार आहे

आरपीएफ जवानाबरोबरच खासगी सुरक्ष रक्षकदेखील या ट्रेनमध्ये तैनात असतात.

हाउसकिपिंग आणि केटरिंग व्यवस्थाही खासगी कंपन्यांकडून राबवण्यात येते.

ट्रेनमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण २० डबे आहेत

भारत गौरव ट्रेनचे तिकिट 17 हजार ते 1 लाखापर्यंत असू शकते. मात्र भाडे किती आकारायचे इत्यादीचा निर्णय कंपन्या घेतात

VIEW ALL

Read Next Story