nasa

NASA Artemis-1: 50 वर्षांनंतर पुन:श्च... ; ‘या’ घटनेकडे काही तासांतच संपूर्ण जगाच्या नजरा वळणार

NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. 

Nov 16, 2022, 02:02 PM IST

Chandra Grahan 2022: 200 वर्षांनंतर चंद्रग्रहणावेळी अशुभ योग, या राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच

Lunar Eclipse 2022: चंद्र आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहण म्हटलं की ज्योतिषांचं लक्ष या घटनेकडे लागून असतं. चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदल करत असतो आणि ग्रहणाच्या दिवशी मेष राशीत असणार आहे. 8 नोव्हेंबरला चंद्राला ग्रहण लागणार असून भारतातून दिसणार आहे.

Nov 1, 2022, 09:16 PM IST

सूर्याच्या हास्यात दडलय भयानक सत्य! NASAच्या दुर्मिळ फोटोचा अर्थ समजून घ्या

सूर्याच्या या हास्याचा पृथ्वीसह अंतराळवीरांना बसू शकतो फटका

Oct 29, 2022, 09:12 AM IST

ताऱ्यांचं बेट! नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपनं टिपलं अंतराळातील विहंगम दृश्य, पाहा Photo

NASA's James Webb Telescope: रात्रीच्या वेळेस मोकळ्या अवकाशाकडे डोकं वरून करून पाहिलं तर असंख्य तारे, चांदण्यानं आभाळ भरलेलं दिसतं. लहानग्यांना ताऱ्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल असतं. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था असलेली नासा अंतराळातील अद्भुत जगाचा अभ्यास करते. संशोधनातून या जगातील नवनव्या गोष्टी समोर आणत असतं. आता नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनं 'पिलर्स ऑफ क्रिएशन'नं एक जबरदस्त फोटो टिपला आहे.

Oct 20, 2022, 01:46 PM IST

NASA च्या DART मिशनला पृथ्वी वाचवण्यात यश, एस्टेरॉयडला दुसऱ्या ऑर्बिटमध्ये ढकललं

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने आणखी एक मोठं यश मिळवलंय.

Oct 12, 2022, 06:32 AM IST

NASA ने शेयर केले Solar Flare चे अद्भुत फोटो, पृथ्वीवर काय होणार परिणाम?

नासाच्या सोलर डायनॅमिक वेधशाळेने या घटनेचे फोटो काढले आहे.

Oct 5, 2022, 10:57 AM IST

भारतातील 'ही' शहरे 78 वर्षांत होणार गायब! NASAचा धक्कादायक खुलासा

मैदानी भागातही प्रचंड विध्वंस होणार असल्याची माहिती समोर आलीय

Sep 30, 2022, 04:20 PM IST

Space Pregnancy: अंतराळात Astronaut गर्भधारणा करु शकतात, हे शक्य तरी आहे का? वाचा

तिथे त्यांच्यासोबत नेमकं काय घडतं पाहिलं का? 

 

Sep 29, 2022, 09:56 AM IST
NASA Makes History, Destroys Asteroid That Hit Earth PT50S

जादूचा जगाशी संपर्क! अंतराळातून 2,000 वेळा आले रहस्यमयी सिग्नल

Mysterious Signals : हे सिग्नल आकाशगंगेतून (galaxies) येतं असून या सिग्नलला शास्त्रज्ञांनी FRB 20201124A असं नाव देण्यात आलं आहे. 

Sep 27, 2022, 09:51 AM IST

Crop : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'हे' मॉडेल वाचवणार तुमचं पीक

गारपीट, अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळ यांसारख्या आपत्तींमुळे शेतकऱ्यांच नेहमी मोठं नुकसान होत. पण आता एका मॉडेलमुळे शेतकऱ्याचं हे होणार नुकसान टाळता येणार आहे.

 

Sep 23, 2022, 11:39 PM IST
Listen Sound Of Black Hole PT53S

Video| ऐका ब्लॅक होल चा आवाज...

Listen Sound Of Black Hole

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासानं प्रथमच कृष्णविवरामधला ध्वनी टिपलाय... कृष्णविवर किंवा ब्लॅक होल म्हणजे ज्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही, अशी तीव्र गुरूत्वाकर्षण असलेली अंतराळातील वस्तू... मात्र नासाच्या या संशोधनामुळे ही धारणा मोडित निघालीये. हे खगोलशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं संशोधन मानलं जातंय... या संशोधनाच्या आधारे आता ब्लॅक होलबाबत आणखी माहिती जमा करणं शक्य होणार असल्याचं मानलं जातंय.

Aug 23, 2022, 07:05 PM IST