nasa

Viral Video : सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचलेल्या नासाच्या याननं दाखवलं सौरवादळाचं भयाण दृश्य

Viral Video : अंतराळाविषयीच्या बऱ्याच गोष्टी मागील काही दिवसांपासून सातत्यानं समोर येत असल्यामुळं हा विषय अनेक कुतूहलपूर्ण प्रश्नांना जन्म देऊन जात आहे. 

 

Sep 20, 2023, 12:47 PM IST

Universe Formation : एका महाभयंकर स्फोटानं विश्नाची निर्मिती; NASA नं सांगितली संपूर्ण प्रक्रिया

Science Universe: आज विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की आपल्याला अशक्य गोष्टींची, प्रश्नांची उत्तरं अगदी सहजपणे मिळून जातात. या विश्वाची उत्पत्ती नेमकी कशी झाली हासुद्धा असाच एक प्रश्न. 

 

Sep 19, 2023, 10:26 AM IST

अंतराळात पाठवणार 'सापा'सारखे दिसणारे रोबोट!

Snake Shape Robot on Space: नासा एका खास प्रोजेक्टवर काम करत आहे. यातील एकाचे नाव एन्सेलेडेस आहे, जिथे जीवन आढळण्याची शक्यता आहे. चंद्रावर याचा शोध घेण्यासाठी नासाकडून सापासारखे दिसणारे रोबोट पाठवण्यात येतील. ही केवळ तांत्रिक बाब म्हणून की याच्यामागे दुसरे कोणते कारण आहे? हे स्पष्ट झाले नाही. सापांचा संबंध इतर ग्रहांशी आहे असे वैज्ञानिकांनी वाटते, असे म्हटले जाते. 

Sep 18, 2023, 12:36 PM IST

NASA ने दाखवले कसा होतो नवीन सूर्याचा जन्म

अवकाशात नव्या सूर्य जन्म येत आहे. नासाने याचा फोटो शेअर केलाय.

Sep 18, 2023, 12:05 AM IST

मेक्सिकोमध्ये खरंच एलियनचे मृतदेह सापडलेत? NASA ने दिलं आश्चर्यचकित करणारं उत्तर

मेक्सिकोच्या संसदेत काचेच्या पेटीत दोन जीवाश्म अवशेष सादर करण्यात आले होते. स्वयंघोषित यूएफओ शास्त्रज्ञ जेमे मॉसन यांनी हे जीवाश्म एक हजार वर्षं जुने असल्याचा दावा केला होता. हे जीवाश्म एलियन असल्याचं मॉसन यांचं म्हणणं आहे. यावर आता नासाने उत्तर दिलं आहे. 

 

Sep 15, 2023, 05:30 PM IST

एलियनच्या अस्तित्वाबाबत NASA चा आजपर्यंतचा मोठा खुलासा; जाहीर केला 33 पानांचा अहवाल

एलियनच्या अस्तित्वाबात NASA अस्तित्वाबाबत नासाने प्रथमच जाहीररीत्या खुलासा केला आहे. एक अहवालच नासाने सादर केला आहे.

Sep 14, 2023, 10:56 PM IST

NASA च्या संशोधन केंद्रात झालेलं 'या' बॉलिवूडपटाचं चित्रीकरण

NASA Research Centre : अशा या अंतराळ क्षेत्रात विविध राष्ट्रांच्या अंतराळ संशोधन संस्था त्यांच्या परिनं योगदान देताना दिसतात. नासाही त्यापैकीच एक. 

 

Sep 14, 2023, 01:05 PM IST

NASA ला 9 पट मोठी ‘पृथ्वी’ सापडली! फक्त पाणी नव्हे महासागरं असण्याची शक्यता

पहिल्यांदाच पाणी असलेला पृथ्वी सारखा दुसरा ग्रह सापडला आहे. येथे जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचीही शक्यता वर्तवली जातेय. यामुळे पर ग्रहावर मानवी विसकीत करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होवू शकतो.  

Sep 12, 2023, 08:33 PM IST

आपल्या आकाशगंगेपेक्षा 70 टक्के मोठा आकार; NASA ने शेअर केला पिनव्हील गॅलेक्सीचा अद्भूत फोटो

नासाने पिनव्हील गॅलेक्सीचा अतिशय सुंदर आणि रंगीत फोटो शेअर केला आहे. आपल्या आकाशगंगेपेक्षा 70 टक्के मोठी असलेल्या आकाशगंगेत असंख्या तारे आहेत. 

Sep 11, 2023, 09:26 PM IST

NASA ने मंगळ ग्रहावर तयार केला ऑक्सिजन, मानवी वसाहतीच्या दिशेनं सर्वात मोठं पाऊल

नासाच्या मंगळ मोहिमेला मोठे यश आले आहे. नासाने मंगळ ग्रहावर ऑक्सिजनची निर्मीती केली आहे. 

Sep 11, 2023, 04:10 PM IST

इस्रोनंतर चंद्रावर कोण जाणार? 'या' 5 देशांमध्ये जोरदार स्पर्धा

Moon Mission: लूनर ट्रेलब्लेजर एक ऑर्बिटर आहे. जे चंद्रावरील पाण्यावर संशोधन करेल. 2024 मध्ये बेरेशीट 2 देखील चंद्रावर जाईल. यामध्ये 2 लॅंडर आणि 1 ऑर्बिटर आहे. इस्राइल हे पाठवणार आहे. लॅंडर चंद्राच्या 2 वेगळ्या भागात उतरेल. 

Sep 8, 2023, 11:29 AM IST

चंद्रावर सध्या विश्रांती करणारं चांद्रयान 3 कसं दिसतंय? पाहा NASA ने काढलेला PHOTO

NASA ने चांद्रयान 3 च्या लँडिंग साईटचे फोटो काढले असून, ते प्रसिद्ध केले आहेत. हा फोटो अमेरिकन स्पेस एजन्सी लूनर रीकॉन्सेंस ऑर्बिटरमधून (LRO) काढण्यात आला आहे. 

 

Sep 6, 2023, 01:59 PM IST

SpaceX: स्पेस मिशन वेळेत पूर्ण; पृथ्वीवर उतरले 4 अंतराळवीर, पाहा व्हिडिओ

NASA SpaceX: सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर सोमवारी सकाळी चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना SpaceX कॅप्सूल फ्लोरिडा किनार्‍यापासून थोडे दूर अटलांटिकमध्ये पॅराशूटमधून उतरवण्यात आले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने यासंदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे.

Sep 5, 2023, 10:24 AM IST

अंतराळात दिसतोय 'देवाचा हात'; नासानं शोधलं यामागचं सत्य

अंतराळात दिसतोय 'देवाचा हात'; नासानं शोधलं यामागचं सत्य

Sep 4, 2023, 07:08 PM IST

रशियाचे लूना-25 चंद्रावर कुठे कोसळलं, तिथे नेमकं काय घडलं? नासाने फोटोसहित सादर केले पुरावे

Luna 25 Crash Site: रशियाचे लूना 25 चंद्रावर कुठे कोसळले व तिथे नेमके काय घडले हे नासाने शोधून काढले आहे. तसे फोटोही नासाकडून शेअर करण्यात आले आहेत. 

Sep 1, 2023, 02:06 PM IST