high bp

High BP & Corona: उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी कोरोना काळात कशी घ्यावी काळजी

कोरोनाचा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना अधिक धोका असल्याने त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

May 21, 2021, 04:12 PM IST

औषधांशिवाय उच्च रक्तदाबाची समस्या आटोक्यात ठेवतील 'हे' उपाय

  तणावग्रस्त आणि झपाट्याने बदलत जाणार्‍या आपल्या लाईफस्टाईलचा आरोग्यावर गंभीरपणे परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढता ताणताणाव रक्तदाबाची समस्या वाढवण्यामागील एक कारण आहे. हा त्रास कमी करण्यासाठी केवळ औषध उपचार पुरेसे नाहीत. कारण एका टप्प्यानंतर औषधोपचारांचेही साईड इफेक्ट्स दिसतात. त्यामुळे तुम्हांलाही उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यावर मात करण्यासाठी काही नैसर्गिक उपायांचीही मदत होऊ शकते. 

Aug 27, 2018, 09:25 AM IST

पावसाळ्याच्या दिवसात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खास डाएट टीप्स

पावसाळ्याची मज्जा चहासोबत भजी किंवा गरमागरम वडे खाण्यात असते. 

Aug 13, 2018, 01:01 PM IST

औषधाविना रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे '5' उपाय

तणावग्रस्त जीवनशैलीचा आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होत असतो. 

Aug 1, 2018, 03:40 PM IST