राजीव कासले

भारतीय क्रिकेटचं भविष्य! बीसीसीआयने निवडले 30 खेळाडू... सर्फराजच्या भावाचं नशीब उघडलं

भारतीय क्रिकेटचं भविष्य! बीसीसीआयने निवडले 30 खेळाडू... सर्फराजच्या भावाचं नशीब उघडलं

BCCI : रणजी ट्रॉफी आणि स्थानिक सामने न खेळल्याने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ईशान किशनला (Ishan Kishan) बीसीसीआयच्या (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून डच्चू देण्यात आला.

नवरा मुलगा घोडीवर स्वार झाला, मावशीच्या मुलाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, कारण काय तर 'लहानपणी...'

नवरा मुलगा घोडीवर स्वार झाला, मावशीच्या मुलाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, कारण काय तर 'लहानपणी...'

Trending News : लहानपणी झालेल्या एका घटनेचा राग मनात धरुन ऐन लग्न सोहळ्यात नवरा मुलावर गोळ्या झाडण्याची (Firing) धक्कादायक घटना समोर आली आहे.

एमएस धोनी असं का वागला? RCB च्या खेळाडूंबरोबर हात न मिळवताच निघून गेला... Video व्हायरल

एमएस धोनी असं का वागला? RCB च्या खेळाडूंबरोबर हात न मिळवताच निघून गेला... Video व्हायरल

IPL 2024 :  आयपीएलच्या सतराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सला  (Chennai Super Kings) प्ले ऑफमध्ये (Play Off) प्रवेश करण्यास अपयशी ठरली.

दक्षिणेचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका? नव्या बायोपिकची चर्चा सुरु

दक्षिणेचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका? नव्या बायोपिकची चर्चा सुरु

PM Modi Biopic : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. याआधी पीएम मोदी (PM Modi) यांच्या जीवनावर एक चित्रपट आला होता.

2023 ला व्हिलन 2024 ला हिरो! आरसीबीला जिंकून देणाऱ्या खेळाडूने आईला केला फोन, म्हणाला 'आता..'

2023 ला व्हिलन 2024 ला हिरो! आरसीबीला जिंकून देणाऱ्या खेळाडूने आईला केला फोन, म्हणाला 'आता..'

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगच्या शेवटच्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पराभव केला. नुसताच पराभव नाही तर थेट प्ले ऑफचं तिकिटही मिळवलं.

T20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कला

T20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कला

T20 World Cup 2024 :  टी20 वर्ल्ड कपला 2 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरुवात होत आहे. या स्पर्धेत यंदा 20 संघांनी भाग घेतला आहे.

ठरलं! भारताचा 'हा' दिग्गज खेळाडू होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक? पाहा हे दोन संकेत

ठरलं! भारताचा 'हा' दिग्गज खेळाडू होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक? पाहा हे दोन संकेत

Team India Head Coach : टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण असणार? याची चर्चा आता जोर धरु लागली आहे.

'भाजपला आता संघाची गरज नाही, आम्ही सक्षम' जे पी नड्डा यांच्या वक्तव्याने राजकारण पेटलं

'भाजपला आता संघाची गरज नाही, आम्ही सक्षम' जे पी नड्डा यांच्या वक्तव्याने राजकारण पेटलं

JP Nadda on RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे भाजपची मातृसंस्था आणि राजकीय आघाडी.  मात्र याच संघाबाबत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद पेटलाय.

आयपीएलमध्ये पंजाब किंग्समध्ये मोठी घडामोड, शेवटच्या सामन्यासाठी कर्णधार बदलला

आयपीएलमध्ये पंजाब किंग्समध्ये मोठी घडामोड, शेवटच्या सामन्यासाठी कर्णधार बदलला

Punjab Kings News Captain : आयपीएलचा सतरावा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, पुढच्या हंगामात 'या' संघाकडून खेळणार? 'त्या' व्हिडिओने खळबळ

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, पुढच्या हंगामात 'या' संघाकडून खेळणार? 'त्या' व्हिडिओने खळबळ

IPL 2024, MI vs LSG : आयपीएलचा सतरावा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) अत्यंत निराशाजनक ठरला.