राजीव कासले

दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांकडून तपास सुरु

दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांकडून तपास सुरु

Sachin Tendulkar News : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने आत्महत्या केली.

कोरोनात आई गेली, वडील रुग्णालयात दाखल, आता मुलाचा मृत्यू...  राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर

कोरोनात आई गेली, वडील रुग्णालयात दाखल, आता मुलाचा मृत्यू... राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Ghatkopar Hording Collapsed : सोमवार दुपारची वेळ, मुंबईत अचानक वादळी वारा वाहू लागला, मुंबईत धुळीचे लोट पसरले. मुंबईत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहत होते.

सात किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 पॉलिसी आणि... पाहा किती आहे कंगनाची संपत्ती?

सात किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 पॉलिसी आणि... पाहा किती आहे कंगनाची संपत्ती?

Kangana Ranaut Net Worth: 'क्वीन', 'तनु वेड्स मनू' या सारख्या चित्रपटातून बॉलिवूडवर आपली वेगळी छाप उमटवारी अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) आता राजकीय क्षेत्रात एन्ट्री केली

भाजीच्या गाडीवर दुकानदारांने लावला महिलेचा असा फोटो, कारण आहे खूपच खास...

भाजीच्या गाडीवर दुकानदारांने लावला महिलेचा असा फोटो, कारण आहे खूपच खास...

Viral News : विचार करा तुम्ही भाजी बाजारात गेलात, तिथे एका भाजीच्या गाडीवर तुम्हाला एका महिलेचा फोटो (Photo) पाहिला मिळेल, ज्यात ती तुमच्याकडे रागाने पाहातेय?

भाजपा-शिंदे सरकार दुर्घटना होण्याची वाट पहाते का? अनधिकृत होर्डिगवर कारवाई का केली नाही? काँग्रेसचा हल्लाबोल

भाजपा-शिंदे सरकार दुर्घटना होण्याची वाट पहाते का? अनधिकृत होर्डिगवर कारवाई का केली नाही? काँग्रेसचा हल्लाबोल

Ghatkopar Hording Collapsed : मुंबईतील घाटकोपर पंतनगर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय. 74 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या (NDRF) टीमला यश आलंय.

जिरेटोप घातला आता पीएम मोदींना सिंहासनावरही बसवणार का? हिंदू महासेभेचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

जिरेटोप घातला आता पीएम मोदींना सिंहासनावरही बसवणार का? हिंदू महासेभेचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

PM Modi Varanasi : वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना घातलेला जिरेटोप (Jiretop) प्रफुल्ल पटेलांच्या (Praful Patel) चांगलाच अंगलट आलाय.

केरळाच्या मंदिरात देवाला 'ही' फुलं वाहण्यास बंदी, दुर्देवी घटनेनंतर घेण्यात आला मोठा निर्णय

केरळाच्या मंदिरात देवाला 'ही' फुलं वाहण्यास बंदी, दुर्देवी घटनेनंतर घेण्यात आला मोठा निर्णय

केरळात (Kerala) 2500 हजार मंदिराचं नियोजन करणाऱ्या न्यासाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या  मंदिरांमध्ये एक विशिष्ठ फूल देवाला वाहण्यास किंवा प्रसाद म्हणून भाविकांना देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आयपीएलच्या प्लेऑफ शर्यतीतून 3 संघ बाहेर, एका संघाची एन्ट्री, आता 3 स्थानांसाठी 6 संघात चुरस... असं आहे गणित

आयपीएलच्या प्लेऑफ शर्यतीतून 3 संघ बाहेर, एका संघाची एन्ट्री, आता 3 स्थानांसाठी 6 संघात चुरस... असं आहे गणित

IPL Playoffs 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 मध्ये 13 मे पर्यंत म्हणजे गेल्या 63 दिवसात एकूण 53 सामने खेळले गेले आहेत.

पुण्यात 5 आणि आता मुंबईत 14 मृत्यू, अवैध होर्डिंग ठरतायत जीवघेणे... निष्काळजीपणाला जबाबदार कोण?

पुण्यात 5 आणि आता मुंबईत 14 मृत्यू, अवैध होर्डिंग ठरतायत जीवघेणे... निष्काळजीपणाला जबाबदार कोण?

Ghatkopar Hording Collapsed : मुंबईतल्या घाटकोपर परिसरात अवाढव्य होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

टेंडर व्होटिंग म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या नावावर बोगस मतदान झाल्यानंतरही करु शकता Voting

टेंडर व्होटिंग म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या नावावर बोगस मतदान झाल्यानंतरही करु शकता Voting

Loksabha 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सूरू आहे. देशात 96 जागांवर चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. यापैकी महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश होता.