western railway

शनिवारी, रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, पाहा कसं असेल वेळापत्रक?

Railway Mega Block : मध्य रेल्वेचा  24 फेब्रुवारी रोजी शनिवारी मध्यरात्री मेगा ब्लॉक असणार आहे. हा मेगा ब्लॉक रविवारी पहाटेपर्यंत असणार आहे. या दरम्यान कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? 

Feb 24, 2024, 08:03 AM IST

अंधेरी ते चर्चगेट...; पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प यशस्वी झाल्यास लाखो प्रवाशांचा फायदा होणार

Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी लोकल ही लाइफलाइन आहे. मुंबईकरांचा प्रवास सोप्पा होण्यासाठी रेल्वे एक नवीन प्रकल्पावर काम करण्याचा विचार करत आहेत. 

Feb 16, 2024, 05:28 PM IST

मुंबईकरांची गर्दीतून होणार सुटका, पश्चिम रेल्वेचा प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय

Mumbai Western Railways AC Local : लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकलची ही गर्दी पाहता पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लोकलचा प्रवास सुखकर होणार आहे. 

Feb 16, 2024, 09:24 AM IST

मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी, खासगी सोसायट्यांचा आकडा ऐकून बसेल धक्का

Mumbai News : मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी बिलांची रक्कम थकवली असल्याने पाणीपुरवठा कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थकबाकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असून खाजगी सोसायट्यांचा आकडा ऐकून तुम्ही हैराण व्हाल. 

Feb 12, 2024, 10:15 AM IST

मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि जलद होणार; लोकलसाठी 789 कोटी, कोणाला फायदा होणार?

Mumbai Local Update: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा मुंबईकरांना कसा फायदा होणार जाणून घेऊया. 

Feb 2, 2024, 12:59 PM IST

बिहार नव्हे मुंबई! दोन ट्रॅकमध्येच कुटुंबांनी थाटला संसार; कारवाईच्या नावाखाली अधिकाऱ्यांची उडवाउडवी

Mumbai Local : मुंबईतील माहीम जंक्शन रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.

Jan 27, 2024, 08:52 AM IST

एक अंदाज चुकल्याने 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा ट्रॅकवर मृत्यू; दोघांच्या कुटुंबियांना मिळणार 40 लाख

Western Railway Employees Run Over By Local Train: प्रशासनाने वारंवार विनंती केल्यानंतरही एका महत्त्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या तिघांना प्राण गमावावे लागल्याचा आरोप पश्चिम रेल्वे मजदूर संघाने केला आहे. 

Jan 24, 2024, 10:00 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवरील 6 लोकलच्या वेळेत बदल, वाचा बदललेले वेळापत्रक

Mumbai Local Train Time Table: मुंबई लोकलच्या वेळांमध्ये काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. 4 जानेवारीपासून हे बदल करण्यात आले आहेत. 

Jan 5, 2024, 11:23 AM IST

रविवारी घराबाहेर पडण्याआधी विचार करा! मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळपासून मेगाब्लॉक

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर फार महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका. अन्यथा तुम्हाला ताटकळत राहावं लागू शकतं. 

 

Dec 16, 2023, 04:23 PM IST

एका बुक्कीत दात पाडला; बोरिवली स्टेशनवर तरुणीची रेल्वे टीसीला मारहाण

बोरिवली रेल्वे स्थानकात अत्यंत विचित्र घटना घडली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका तरुणीने रेल्वे टीसीला मारहाण केली आहे. 

Nov 27, 2023, 09:26 PM IST

Mumbai News : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर निघताय? आत्ताच समजून घ्या.. कसा असेल मेगा ब्लॉक!

Sunday Megablock In Mumbai : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. ५.११.२०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या  उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.

Nov 3, 2023, 09:08 PM IST

नुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ

Mumbai News : मुंबईत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बातमी मनस्ताप देणारी. कारण, प्रवासासाठी तुम्हाला आता जास्त वेळ खर्च करावा लागणार आहे. 

 

Oct 30, 2023, 07:00 AM IST

रविवारी रेल्वेच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप; ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक बंद

Mumbai Mega Block : रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसणार आहे. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Oct 28, 2023, 09:48 AM IST

मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक, 5 लोकल रद्द, CSMTहून शेवटची कसारा लोकल 'या' वेळेत धावणार

Mumbai Local Train Update: वेस्टर्न रेल्वेवर लोकल विलंबाने धावत आहेत. त्याचबरोबर आता मध्य रेल्वेनेही ब्लॉक आयोजित केला आहे. 

Oct 27, 2023, 01:27 PM IST