viral video

Swiggy डिलिव्हरी बॉयने आजुबाजूला पाहिलं अन् घराबाहेरच...; CCTV त झाला कैद; कंपनी म्हणते 'चांगल्या...'

Viral Video: स्विग्गीच्या इंस्टामार्ट डिलिव्हरी एजंटने घराबाहेर ठेवलेले शूज चोरल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Apr 12, 2024, 03:47 PM IST

VIDEO : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्राने 2 तासांपासून दार उघडलं नाही; म्हणून पोलिसांना बोलवलं, त्यांनी दार उघडताच...

Viral Video : ते सगळे वसतिगृहात राहत होते. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अहोरात्र मेहनत करायचे पण एकेदिवशी मित्राने 2 तासांपासून उलटून गेले तरी खोलीचे दार उघडले नाही, म्हणून तिने पोलिसांना बोलवलं अन् मग... 

Apr 12, 2024, 10:43 AM IST

चिकन नीट शिजलं नाही, संतापलेल्या पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं... Video व्हायरल

Viral Video : घर म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच. पती आणि पत्नीत या ना त्या कारणावरुन वाद होत असतात. अनेकवेळा हे वाद टोकालाही जातात. पती-पत्नीच्या भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Apr 11, 2024, 07:22 PM IST

वाफ बाहेर जाऊ न देताच प्रेश कुकर उघडला, Video पाहून अंगाचा थरकाप उडेल

Pressure Cooker Blast : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर जाऊ न देताच उघडण्याचा प्रयत्न करतो. पण असं करणं जीवावर बेतलं. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल.

Apr 11, 2024, 03:00 PM IST

तिने दुकानदारासमोरच बदलली पॅण्ट! Reel च्या नादात मर्यादा सोडली; Video मुळे संतापाची लाट

Woman Strips Tries Clothes In Front Of Shopkeeper: हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सदर व्हिडीओमध्ये एक महिला दुकानदारासमोरच शॉर्ट पॅण्ट चेंज करुन बघताना दिसत आहे. हा सारा घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे.

Apr 11, 2024, 10:09 AM IST

Rohit Sharma : हिटमॅन ऑन 'डॉटर ड्यूटी', लाडक्या लेकीसाठी रोहित शर्माने असं काही केलं की... पाहा Video

Rohit Sharma Viral Video : कितीही केलं तरी लेकीसाठी बापाची माया कमी होत नाही. माणूस मोठा झाला तरी आपलं कुटूंब त्याच्यासाठी प्राधान्य असतं. अशातच आता मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

Apr 6, 2024, 04:49 PM IST

सुप्रीम कोर्टात व्हिस्की पे चर्चा! चंद्रचूड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वकिलाची अजब कबुली; पिकला एकच हशा

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान, व्हिस्कीवर चर्चा झाल्याचे पाहायला मिळालं. एका वकिलाने आपण व्हिस्कीचे चाहते असल्याचे कबुली देत नऊ न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर ही कबुली दिली.

Apr 6, 2024, 02:04 PM IST

शेवटी लेकच तो..! मुंबईचा पराभव केल्यावर रियानच्या आईने दिली 'जादू की झप्पी', Video तुफान व्हायरल

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरूद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आयपीएल  2024 च्या 14 व्या मॅचमध्ये वानखेडे स्टेडियमवर सोपा विजय नोंदविला. यानंतर रियान परागने आपल्या सोशल मिडियावर आपल्या आईसोबत (Riyan Parag mother Video) एक व्हिडिओ शेयर केलाय.

Apr 2, 2024, 07:50 PM IST

'हॅलो, पोलीस स्टेशनमधून बोलतोय, तुमच्या बहिणीला...' तरुणीने कॅमेरासमोर केला भांडाफोड, पाहा Video

Viral Video : गेल्या काही काळात पोलिसांच्या नावाने फेक कॉल करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. फेक कॉल करणाऱ्या आरोपीच्या डिपीवर पोलीस ऑफिसरचा फोटो लावलेला असतो. यात अनेक जण फसतात. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. 

Apr 2, 2024, 05:39 PM IST

VIDEO: 'कितीवेळा सांगितलं तरी...'; गुटख्याचे डाग साफ करताना महिलेने व्यक्त केली व्यथा

Viral Video : मुंबई लोकल स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये महिला स्वच्छता कर्मचारी हाताने पान गुटख्याचे डाग काढताना दिसत आहे

Mar 31, 2024, 04:15 PM IST

Video: हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच रस्त्यावर, रेल्वे स्थानकांवर थुंकणार नाही; शरमेने मान जाईल खाली

Viral Video: आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी रेल्वे स्थानकावर स्वच्छता कर्मचारी लोकांनी थुंकून घाण केलेल्या खांबाची सफाई करताना दिसत आहेत. 

 

Mar 28, 2024, 12:28 PM IST

जहाजानं धडक देताच महाकाय पूल धाडकन कोसळला; हादरवणारा Video समोर

Viral Video : दर दिवशी सोशल मीडियामुळं जगाच्या पाठीवर नेमकं कुठं काय चाललंय याची माहिती आपल्याला मिळत असते. त्यातच एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. 

Mar 26, 2024, 03:36 PM IST

हसीन जहाँचा होळी डान्स अनेकांना खटकला! अश्लील असल्याचा ठपका ठेवत म्हणाले, 'बरं झालं शमी..'

Mohammed Shami Wife Hasin Jahan Video: मोहम्मद शमी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रीया झाल्याने त्याला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे सध्या शमीची पत्नी चर्चेचा विषय ठरत असून यामागील कारण आहे तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ.

Mar 26, 2024, 01:00 PM IST

Video: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच

Nitin Gadkari Share Recipes Watch Video: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाबरोबरच खवय्येगिरीसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या पदार्थांबद्दल बोलायला आणि गप्पा मारायला गडकरींना फार आवडतं हे त्यांनीच अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी चक्क त्यांच्या 2 आवडत्या रेसिपी शेअर केल्यात.

Mar 26, 2024, 11:24 AM IST

MI vs GT : लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्या अन् रोहित शर्माचे समर्थक भिडले, पाहा Video

Hardik Pandya vs Rohit Sharma : हार्दिक पांड्याच्या चाहत्यांनी रोहित शर्माच्या चाहत्यांना शिवीगाळ केल्याने अहमदाबादच्या स्टेडियममध्ये दोन्ही चाहत्यांमध्ये राडा झाला. त्याचा व्हिडीओ (Mumbai Indians Fans Fight Video) समोर आला आहे.

Mar 25, 2024, 04:09 PM IST