vande bharat express

प्रतीक्षा संपली! 'वंदे भारत मेट्रो'चा पहिला लूक समोर, पाहा काय आहेत वैशिष्ट्य

Vande Bharat Metro : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतीयांच्या भेटीला लवकरच 'वंदे भारत मेट्रो' येणार आहे. पंजाबमधल्या कपूरथलामधल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत मेट्रोची बांधणी केली जात आहे. 

May 7, 2024, 06:11 PM IST

प्रवाशांसाठी गुड न्यूज; लवकरच देशाला मिळणार Vande Bharat Metro, 'या' शहरांत धावणार

Vande Bharat Metro: लवकरच देशाला वंदे भारत ट्रेनचे गिफ्ट मिळणार आहे. जुलैमध्ये या ट्रेनची चाचणी सुरू होणार आहे. 

Apr 30, 2024, 05:13 PM IST

'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'

BJP Manifesto 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय  जनता पक्षाने आज (14 एप्रिल) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. 

Apr 14, 2024, 03:11 PM IST

Vande Bharat : सुसाट! अवघ्या चार तासात ओलांडता येणार महाराष्ट्राची हद्द; वंदे भारतसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट

Vande Bharat : वंदे भारतनं प्रवास करणं म्हणजे वेळेची कमाल बचत आणि प्रवासाही कमाल आनंद. तुम्हीही या ट्रेननं प्रवास करण्याचा बेत आखताय का? (Indian Railway)

 

Apr 11, 2024, 11:43 AM IST

Vande bharat : भारतीय रेल्वेची कॉस्ट कटिंग; प्रवाशांची सोय की गैरसोय?

Vnade bharat : भारतीय रेल्वेच्या वतीनं घेण्यात आलाय एक निर्णय. वंदे भारतनं प्रवास करून झाला असेल तर ठीक; भविष्यात प्रवास करायच्या विचारात असाल तर.... 

 

Mar 15, 2024, 09:16 AM IST

Vande Bharat Train : आता अहमदाबाद- मुंबई मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन, पाहा वेळापत्रक

Mumbai Vande Bharat Train : मुंबई ते अहमदाबादला जोडणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार असून या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  

Mar 12, 2024, 12:48 PM IST

मुंबई, पुणेकरांचा प्रवास होणार जलद? महाराष्ट्रासह देशाला मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, कुठं धावणार हायस्पीड ट्रेन?

Vande Bharat Express : देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्यातच आता केंद्र सरकार वंदे भारत ट्रेन अधिकाधिक मार्गांवर सुरू करण्याची तयारी करत आहे.

Mar 10, 2024, 03:44 PM IST

मुंबई-कोल्हापूर प्रवास आता 'वंदे भारत'ने! पुण्यातूनही 'या' शहराला करणार कनेक्ट

New Vande Bharat Express in Maharashtra: प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मार्गावर 2 नव्या वंदे भारत सुरु केल्या जाणार असल्याची घोषणा रेल्वेने केली आहे. या नव्या वंदे भारत महाराष्ट्रातील सातव्या आणि आठव्या क्रमांकाची वंदे भारत असणार आहे.

Mar 6, 2024, 08:53 AM IST

Vande Bharat Express : एका सिगारेटने थांबली सुपरफास्ट वंदे भारत

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये काही प्रवासी कायद्याचं उल्लंघन करून विचित्र गोष्टी करण्याचा प्रयत्नात करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर याआधीही व्हायरल झाले आहेत. त्याच आताही अशाच काहीसा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Jan 10, 2024, 09:58 AM IST

मुंबई- संभाजीनगर अंतर 5 तासांत पूर्ण होणार; नव्या वंदे भारतचे वेळापत्रक आणि तिकिटदर जाणून घ्या

Vande Bharat Express: ३० डिसेंबर २०२३  रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण करण्यात आले आहे. वंदेभारतचे वेळापत्रक आणि तिकिटदर जाणून घेऊया. 

Dec 30, 2023, 02:53 PM IST

अमृत भारत एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या टॉप 12 सुविधा, पुन्हा पुन्हा कराल प्रवास!

Amrit Bharat Express: अमृत भारतमध्ये 12 स्लीपर आणि 8 अनारक्षित डबे असतील. तसेच 2 डबे सामानासाठी असतील. यात 1800 प्रवासी प्रवास करू शकतील. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर टॅप, बायोव्हॅक्यूम टॉयलेट, प्रत्येक सीटवर चार्जर, आधुनिक स्विच आणि पंखे आणि प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणा असेल.

Dec 26, 2023, 04:42 PM IST

'वंदे भारत'मुळे मुंबई-जालना अंतर होणार कमी! कधीपासून होणार सुरु?

Mumbai-Jalna Vande Bharat Express: मुंबईकरांना वंदे भारत हा जलद आणि आरामदायी पर्याय उपलब्ध करून देईल. 

Dec 16, 2023, 06:15 AM IST

'वंदे साधारण' नव्हे आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणा, या ट्रेनमध्ये काय खास? जाणून घ्या

Amrit Bharat Express: भगव्या रंगाच्या या ट्रेनचे इंजिन वंदे भारतसारखे असेल. कोच खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा असेल.

Nov 26, 2023, 07:34 AM IST