unseasonal rain

Maharashtra Weather News : अवकाळी, गारपीटीचं सावट दूर होईना; राज्याच्या 'या' भागांमध्ये येणार वादळ

Maharashtra Weather  News : राज्याच्या कोणत्या भागात कसं आहे हवामान? कुठे पावसाचा इशारा, कुठे कोरडं हवामान... पाहा सविस्तर वृत्त 

Apr 10, 2024, 09:17 AM IST

Maharashtra Weather News : वादळी वारा, गारपीटीमुळं राज्याच्या 'या' भागांत ऑरेंज अलर्ट; 'इथं' उन्हाचा तडाखा वाढणार

Maharashtra Weather News : वादळी पाऊस, गारपीट आणि उष्णतेच्या झळा... राज्यात हवामान इतकं बदलतंय की पूर्वानुमान पाहून काहीच सुचणार नाही! 

 

Apr 8, 2024, 07:01 AM IST

Maharashtra Weather News : राज्यावर दुहेरी संकट! उष्णतेने अंगाची लाहीलाही, आता गुडीपाडव्याला हलक्या सरी

Maharashtra Weather News : सध्या राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यावर दुहेरी संकट कोसळलंय. राज्यात उष्णतेची लाटसह विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. 

 

Apr 6, 2024, 06:52 AM IST

Maharashtra Weathert News : राज्यात पावसाची शक्यता; 'इथं' यलो अलर्ट, उन्हाच्या झळांपासून सुटका नाहीच

Maharashtra Weathert News :  राज्याच्या कोणत्या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा? कुठे वाढणार सूर्याचा प्रकोप...जिल्ह्याजिल्ह्यातील हवामानाचा आढावा 

 

Apr 5, 2024, 07:47 AM IST

राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशारा; इथं वाढणार उकाडा... नेमका कोणता ऋतू सुरुये?

Maharashtra Weather News : अनेक भागांमध्ये वाढतोय उकाडा. कुठं करण्यात आली राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त... 

 

Apr 4, 2024, 08:11 AM IST

Maharashtra Weather News : 20 दिवस धोक्याचे! वाढता उकाडा पाहता राज्यातील 'या' भागांसाठी यलो अलर्ट

Maharahtra Wearther News : राज्यातील तापमानाचा आकडा सातत्यानं वाढत असून,  यामुळं नागरिकांनाही आरोग्य जपण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 

 

Apr 3, 2024, 07:10 AM IST

Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्र बेजार; कोकण वगळता राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटका

Maharashtra Weather News : राज्यातील तापमानवाढीमुळं अडचणी वाढल्या, कोणत्या भागाला सोसाव्या लागणार उन्हाच्या सर्वाधिक झळा? 

 

Apr 2, 2024, 07:15 AM IST

Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्ट! हवामान विभागाचा चिंता वाढवणारा इशारा

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या काही भागांमध्ये उष्णता आणखी वाढणार असून... पाहा सविस्तर वृत्त 

 

Apr 1, 2024, 08:00 AM IST

महाराष्ट्रात विचित्र हवामान! एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट

राज्यात एकीकडे 3 दिवस काही भागांत अवकाळी पाऊस पडतोय. तर दुसरीकडे आता काही जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

Mar 31, 2024, 09:39 PM IST
Amravati Unseasonal Rain Damage Crops At Krushi Uttpan Bazar PT1M33S

अमरावतीला अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल माल भिजला

अमरावतीला अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल माल भिजला

Mar 30, 2024, 11:45 AM IST

राज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले

Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय. 

Mar 30, 2024, 06:37 AM IST

Maharashtra Weather News : विदर्भात उकाडा; साताऱ्यात पाऊस, राज्यातील हवामानात 48 तासांत मोठ्या बदलांची अपेक्षा

Maharashtra Weather News :  राज्यासह देशातही उष्णतेच्या झळा वाढत असून अकोल्यामध्ये पारा 41 अंशांच्या पलिकडे पोहोचला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातही काहीसं असंच चित्र पाहायला मिळत आहे. 

 

Mar 29, 2024, 08:19 AM IST

Maharashtra Weather News : अकोल्यात पारा 42.8 अंशांवर; राज्यातील उर्वरित भागांचं तापमान पाहून फुटेल घाम

Maharashtra Weather News : कसला पाऊस आणि कसलं काय... ; उन्हाचा कडाका पुढच्या दोन दिवसांमध्ये आणखी वाढणार... पाहा हवामान विभागानं दिलेला इशारा 

 

Mar 28, 2024, 07:39 AM IST