पहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; 'या' कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार
Layoff News : एकदोन नव्हे, तर तब्बल 6000 कर्मचारी गमावणार नोकरी. Appraisal च्या दिवसांमध्येच मोठा धक्का. EMI आणि खर्चाची इतर गणितं बिघडणार....
Apr 24, 2024, 11:11 AM IST
दुबईत पुराच्या पाण्यात बोटीप्रमाणे धावली Tesla कार; VIDEO पाहून नेटकरी आश्चर्यचकित
Dubai Rain: दुबईत मुसळधार पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत अनेक गाड्या रस्त्यांवर पाण्यात अडकून पडल्या आहेत. पण अशा स्थितीतही टेस्ला कार पुराच्या पाण्यातून धावतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 18, 2024, 06:43 PM IST
52 वर्षीय एलॉन मस्क यांच्या चिरतारुण्याचं रहस्य काय?
फिट रहाण्यासाठी एलन मस्क त्याच्या डाएट आणि वर्कआउटवर जास्त लक्ष देतो.
Feb 14, 2024, 05:19 PM IST'टेस्ला'च्या कारखान्यात रोबोटचा कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; मस्क म्हणाला, 'इंजिनिअरला...'
Elon Musk News: रोबोटने खरंच एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना फारच क्वचित घडते. मात्र एखाद्या चित्रपटाचा सीन वाटावा असा प्रकार खरोखर घडला आहे.
Dec 29, 2023, 12:37 PM ISTभारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! आयात शुल्कासंदर्भात काय म्हणाले उद्योगमंत्री?
Tesla In India: इलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला भारतात प्लांट उभारण्याच्या विचारात आणि दरांमध्ये सवलत मिळण्याच्या शक्यता असताना ही भेट खूप महत्वाची मानली जात आहे.पियूष गोयल 4 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
Nov 14, 2023, 12:19 PM ISTएलॉन मस्कने भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवलं मुलाचे नाव; गर्लफ्रेन्डने सांगितले कारण
Elon Musk : ब्रिटनमध्ये एका कार्यक्रमामध्ये टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. एलॉन मस्क यांच्या मुलाचे नाव चंद्रशेखर असल्याची माहिती राजीय चंद्रशेखर यांनी दिली आहे.
Nov 3, 2023, 04:39 PM ISTVideo | एलन मस्क यांचा रोबो करतो 'नमस्ते' आणि 'योगा', व्हिडीओ व्हायरल...
Elon Musk Share Humanoid Robo Doing Yoga
Sep 26, 2023, 11:05 AM ISTएलॉन मस्कनं जगापासून लपवलं Secret Child? अखेर ते रहस्य जगासमोर
इलॉन मस्क, गूढ उद्योजक, यांचे जीवन त्यांच्या व्यवसाय उपक्रम आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाच्या पलीकडे आहे. त्याच्या आगामी चरित्राच्या प्रकाशनाची आपण आतुरतेने अपेक्षा करत असताना, ज्यात त्याच्या प्रवासाच्या गुंतागुंतीच्या तपशीलांचा शोध घेण्याचे वचन दिले आहे, मस्कच्या आयुष्यातील आणखी एक वेधक पैलू अलीकडेच समोर आला आहे. हे प्रकटीकरण पूर्वी अज्ञात मुलाशी संबंधित आहे, जे टेक मोगलच्या जीवनाच्या कमी-ज्ञात परिमाणावर प्रकाश टाकते—एक वैयक्तिक बाजू जी अनेकदा पडद्याआड लपलेली असते.
Sep 11, 2023, 01:06 PM IST'टेस्ला'वरही तिरंग्याची छाप! 'या' मोठ्या कंपन्यांची धुरा भारतीयांच्या हाती
Top Indian CEOs: टेस्लामधील या नियुक्तीमुळे आणखीन एका मोठ्या कंपनीची धुरा भारतीय व्यक्तीच्या हाती सोपवण्यात आली आहे.
Aug 8, 2023, 02:08 PM ISTएलन मस्क यांच्या कंपनीची आर्थिक नाडी भारतीयाच्या हाती; वैभव तनेजा 'टेस्ला'चे नवे CFO
Tesla Appoints Vaibhav Taneja As CFO: गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांच्या पंक्तीमध्ये आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला असून ही बाब भारतासाठी फार गौरवाची असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. पण वैभव तनेजा आहेत तरी कोण जाणून घेऊयात...
Aug 8, 2023, 11:15 AM ISTएलन मस्कने पुण्यात भाड्यानं घेतली जागा; कुठे, का आणि रेंट किती? येथे जाणून घ्या सर्व महिती
Tesla Office in Pune: एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने 2021 साली आपल्या उपकंपनीची नोंदणी केल्यानंतर भारतामध्ये पहिलं ऑफिस महाराष्ट्रातील पुण्यात सुरु करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील करारही झाला आहे. पुण्यात टेस्लाचं ऑफिस ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
Aug 3, 2023, 10:55 AM ISTमोदी-मस्क भेटीचा परिणाम? लवकरच दिसणार Made In India टेस्ला; किंमत फक्त...
Tesla Electric Cars Factory In India: मागील बऱ्याच काळापासून 'टेस्ला' भारतात येणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र त्यासंदर्भात ठोस काही झालेलं नाही. असं असतानाच आता पुन्हा एकदा कंपनीने नव्याने थेट भारत सरकारकडे प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर येत आहे.
Jul 13, 2023, 10:31 AM ISTपीएम मोदींना भेटल्यानंतर टेस्लाचे शेअर्स तेजीत, एलोन मस्कना 10 अब्ज डॉलर्सचा फायदा
Elon Musk Meeting With PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतरच इलॉन मस्कच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
Jun 22, 2023, 08:26 PM ISTलवकरच भारतात एंट्री करणार Tesla, PM मोदींची भेट घेताच एलॉन मस्क यांची मोठी घोषणा
Elon Musk Meets Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी रात्री न्यूयॉर्क (New York) दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत. यादरम्यान त्यांनी अनेक विचारवंत, नेते यांची भेट घेतली आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांचीही त्यांनी भेट घेतली. एलॉन मस्क यांनी या भेटीनंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते असल्याचं म्हटलं आहे.
Jun 21, 2023, 08:30 AM IST
एलॉन मस्क यांना तीन मोठे धक्के; 24 तासांत गमावली 'इतक्या' कोटींची संपत्ती
Elon Musk : एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीही पैसे मोजावे लागणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुरुवारपासून हा निर्णय अमलात आला आहे. ट्विटरने अनेक बड्या व्यक्तींचेही ब्लू टिक हटवलं आहे.
Apr 21, 2023, 06:34 PM IST