srh vs mi

IPL 2023 : अर्जुनने विकेट घेताच रोहित शर्माची लाखात एक प्रतिक्रिया, Video पाहाच

IPL 2023, SRH vs MI:  आयपीएलच्या 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा 14 धावांनी विजय झाला. 

Apr 19, 2023, 09:21 AM IST

SRH vs MI: बाबांनी कोणता सल्ला दिला? सचिनवर बोलताना अर्जुन तेंडुलकर म्हणतो...

SRH vs MI Highlights: सामना जिंकल्यानंतर अर्जुनला सचिन तेंडूलकरवर (Sachin Tendulka) प्रश्न विचारण्यात आला. आम्ही खेळाआधी डावपेचांवर चर्चा करतो आणि ते मला प्रत्येक खेळाचा सराव करण्यास सांगतो, असं अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) डॅड सचिनवर बोलताना म्हणाला आहे.

Apr 19, 2023, 12:52 AM IST

SRH vs MI : जोफ्रा आर्चर फिट, अर्जुन तेंडुलकरचं काय होणार? अशी आहे मुंबई इंडियन्सची Playing XI

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने असून सलग तिसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला खेळवणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Apr 18, 2023, 04:56 PM IST

हैदराबादच्या विजयानं बदललं Playoff चं गणित, पाहा टॉप 3 मध्ये कोण?

हैदराबाद Playoff पर्यंत पोहोचणार की नाही? जाणून घ्या काय समीकरण

May 18, 2022, 11:19 AM IST

टीम डेविडला आऊट होताना पाहून सारा SHOCK, स्टेडियममध्येच केलं असं काही.... पाहा व्हिडीओ

खेळात 4 षटकारांनी रंगत आणणाऱ्या टीम डेविडला आऊट होताना पाहून साराने अशी दिली रिअॅक्शन, पाहा 

May 18, 2022, 09:05 AM IST

SRH vs MI : एक चूक आणि एका ओव्हरमध्ये मुंबईने गमवला सामना

टीम डेविडने क्रिझवर कमी बॉलमध्ये जास्त धावा काढल्या.

May 18, 2022, 07:48 AM IST

IPL 2021: लीगमध्येच मुंबईचा गेम ओव्हर, हॅट्रिकचं स्वप्न भंगलं

गेल्या 2 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं की मुंबई संघाला प्ले ऑफमधून बाहेर जावं लागलं

Oct 8, 2021, 10:56 PM IST

टॉस जिंकून मुंबई इंडियने पार केला पहिला टप्पा, पण खरी अग्निपरीक्षा तर पुढे...

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकल्याने चाहत्यांच्या मनात मॅच जिंकण्याच्या इच्छा प्रबळ होत चालल्या आहेत,

Oct 8, 2021, 07:24 PM IST

IPL 2021: सनराइजर्स हैदराबादने 12व्या ओव्हरमुळे मॅच गमावली, चांगल्या सुरवातीनंतरही यामुळे पराभव

आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा प्रवास अत्यंत वाईट मार्गाने सुरू झाला आहे. 

Apr 18, 2021, 03:48 PM IST