shukra gochar 2024

ट्रिपल त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचं बँक बॅलेन्स होणार दुप्पट, प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश?

Triple Trigrahi Yog In May 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती ही मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम करते. ग्रहांचे संक्रमण हे कुंडलीत अनेक योग निर्माण करत असतात. अशात लवकरच ट्रिपल त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. याचा लाभ कोणाला होणार जाणून घ्या. 

May 8, 2024, 09:12 AM IST

Chaturgrahi Yog: शुक्र राशीत बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींना मिळणार प्रचंड लाभ

Chaturgrahi Yog 2024: ज्योतिष शास्त्रानुसार 1 मे रोजी गुरु ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. यानंतर ग्रहांचा राजा सूर्य 14 मे रोजी सायंकाळी 6.04 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तसंच शुक्र 19 मे रोजी सकाळी 8:51 वाजता या राशीत प्रवेश करणार आहे.

May 7, 2024, 10:57 AM IST

Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनंतर 'या' राशींच्या कुंडलीत बनणार ‘गजलक्ष्मी राजयोग’, मे महिन्यात नशीब फळफळणार

Gajlaxmi Rajyog 2024: ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्यावेळी जेव्हा गुरु आणि शुक्र मध्यभागी, समोरासमोर किंवा पहिल्या, चौथ्या आणि सातव्या घरात असतात त्यावेळी गजलक्ष्मी राजयोग तयार होतो. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

Apr 27, 2024, 10:40 AM IST

Malavya Rajyog: 31 मार्च रोजी शुक्र बनवणार मालव्य राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Malavya Rajyog: मालव्य राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. याशिवाय संपत्तीतही अफाट वाढ होऊ शकते. 

Mar 22, 2024, 08:03 PM IST

Shukra Gochar: 31 मार्चपासून चमकणार या राशींचं नशीब; शुक्र ग्रह करणार मीन राशीत प्रवेश

Venus Planet Transit In Meen: शुक्र सुमारे 1 वर्षानंतर मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत शुक्राच्या गोचरचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. 

Mar 19, 2024, 08:12 PM IST

Navpancham Yog: राहू-शुक्र बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो आर्थिक फायदा

वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शुक्र विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र 7 जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होणार आहे. 

Mar 5, 2024, 09:01 AM IST

Shukra Gochar: मार्चमध्ये शुक्र 2 वेळा करणार गोचर; 'या' राशींना मिळू शकतो लाभ

Venus Planet Transit In Kumbh And Meen: पुढच्या महिन्यात म्हणजेच 7 मार्चला शुक्र प्रथम कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यावर शनिदेवाचं प्रभुत्व आहे, त्यानंतर 31 मार्चला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. 

Feb 28, 2024, 07:21 AM IST

30 वर्षांनंतर एकत्र येणार शुक्र, शनी, मंगळ; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक लाभ

Shani, Mangal And Shukra Conjunction: 15 मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय 7 मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. 

Feb 16, 2024, 10:54 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (12 ते 18 फेब्रु. 2024) : शुक्र गोचरमुळे लक्ष्मी नारायण योग! 'या' लोकांना करिअरमध्ये प्रगतीसह आर्थिक लाभ

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात शुक्र मित्र शनीच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना शुक्र गोचरमुळे फायदेशीर होणार आहे. जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. 

Feb 11, 2024, 04:07 PM IST

Rajyog : मार्चमध्ये 200 वर्षांनंतर रुचक, मालव्यसह 3 राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा

Three Rajyog In Transit Kundli : मार्च महिन्यात 3 राजयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप पैसासह प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. 

Feb 7, 2024, 08:21 AM IST

Malavya Rajyog: शुक्र बनवणार पॉवरफुल मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार पद-प्रतिष्ठा

Malavya Rajyog In Meen: शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मालव्य नावाचा राजयोग तयार होणार आहे. हा मालव्य योग हा पाच महापुरुषांपैकी एक मानला जातो.

Feb 1, 2024, 10:55 AM IST

Dhan Shakti Yog: मंगळ-शुक्रामुळे बनणार धन-शक्ती योग; 'या' राशी होणार मालामाल

Dhan Shakti Yog: ज्योतिषशास्त्रानुसार १२ फेब्रुवारीला शुक्र गोचर करणार आहे. अशा स्थितीत मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगामुळे शुभ योग धनशक्ती योग तयार होत आहे. जाणून घेऊया यामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहेत.

Jan 27, 2024, 09:29 AM IST

Shukra Gochar 2024 : धनु राशीत शुक्र गोचरमुळे 'या' राशीच्या लोकांच्या आयुष्यात संकट

Shukra Gochar 2024 : प्रत्येक महिन्यात शुक्र आपली रास बदलतो. म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो सध्या शुक्र धनु राशीत असल्याने काही राशींसाठी तो संकट घेऊन आला आहे. 

 

Jan 27, 2024, 08:30 AM IST

Shukra Nakshatra Gochar: 2 दिवसांनी शुक्र करणार नक्षत्र गोचर; 'या' 3 राशींना मिळू शकतो पैसाच पैसा

Shukra Nakshatra Gochar 2024: ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र 29 जानेवारीला संध्याकाळी 5.06 वाजता पूर्वाषादा नक्षत्रात प्रवेश करत आहे. शुक्राचा स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

Jan 27, 2024, 05:23 AM IST

Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारीमध्ये बुध - शुक्र ग्रहांमुळे लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप संपत्ती

Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारी महिन्यात बुध आणि शुक्र यांचं संयोग होणार आहे. बुध आणि शुक्र यांच्यामुळे मकर राशीत लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाचा लाभ काही राशींना होणार आहे. 

Jan 23, 2024, 07:30 AM IST