Akola Lok Sabha Election Results 2024 Live : प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यात पराभव! भाजपचे अनुप धोत्रे विजयी
अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे अनुप धोत्रे विजयी झाले आहेत.
Jun 4, 2024, 05:54 PM ISTINDIA आघाडी देशात सत्ता स्थापन करणार? संजय राऊत यांच्या वक्तव्याने भाजपचं टेन्शन वाढलं
संपूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच देशात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
Jun 4, 2024, 04:58 PM ISTMaharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेच मोठा भाऊ, भाजपाची स्थिती काय?
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती 20 जागांवर आघाडीवर आहे.
Jun 4, 2024, 11:48 AM IST
'...याचा अर्थ नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ सुरु झाला,' संजय राऊतांचं विधान, म्हणाले 'प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार...'
Sanjay Raut on LokSabha Vote Counting: काँग्रेसला (Congress) 150 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. तसंच नरेंद्र मोदी (Narendra Modi) आपल्या वाराणसी (Varanasi) मतदारसंघात पिछाडीवर होते हाच देशाचा ट्रेंड आहे असंही ते म्हणाले आहेत.
Jun 4, 2024, 11:01 AM IST
VIDEO | संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Sanjay Raut On Election Commission
Jun 3, 2024, 05:15 PM ISTVIDEO | 'गांजा पिऊन कोण लिखाण करतं उद्या दुपारी 3 वा. कळेल'
Vijay Wadettiwar Revert Ram Kadam Post Targeting Sanjay Raut
Jun 3, 2024, 02:45 PM IST..तर 15 दिवसांत ठाकरे मोदी सरकारमध्ये सहभागी होणार? प्रश्न ऐकताच राऊत म्हणाले, 'त्यांचा देशाच्या..'
Uddhav Thackeray Modi Government: मतदानोत्तर निवडणूक चाचण्यांमधून समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार तिसऱ्यांदा देशात सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Jun 3, 2024, 12:17 PM IST'मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन, निवडणूक आयोग BJP ची शाखा'; राऊतांचा शाहांवरही गंभीर आरोप
Sanjay Raut On Election Commission: संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगच्या कारभारावर टीका करताना राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केलं आहे.
Jun 3, 2024, 11:08 AM ISTPolitical News | खोटं ठरल्यावर काय प्रायश्चित करणार? राम कदम यांचा संजय राऊतंना सवाल
BJPs Ram Kadam Post On X Question Sanjay Raut Over Saamana
Jun 3, 2024, 10:50 AM ISTVIDEO | 4 जूननंतर इंडियाचं सरकार, राऊतांच्या विधानावर शिरसाटांची प्रतिक्रिया
After 04 june Inda Agadi Sanjay Shirsat On Sanjay Raut
Jun 1, 2024, 07:35 PM IST'ध्यानसाधनेत तब्बल 27 कॅमेरे कशासाठी? हा तर योगसाधनेचा अपमान' संजय राऊतांनी साधला निशाणा
Sanjay Raut News : देशाच्या राजकारणात सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असतानाच यादरम्यान पंतप्रधान मोदी मात्र कन्याकुमारी येथे ध्यानधारणेत व्यग्र आहेत. याविषयी संजय राऊत म्हणतात...
Jun 1, 2024, 12:45 PM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना पाठवली कायदेशीर नोटीस, पाहा नेमकं प्रकरण काय?
Maharastra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता निवडणूक निकालाच्या तोंडावर राजकारण तापणार की काय? असा सवाल विचारला जातोय.
May 29, 2024, 03:29 PM IST'गडकरींच्या पराभवासाठी शाहांचे प्रयत्न, फडणवीसांनी..'; राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut Controversial Remark On Nitin Gadkari
May 26, 2024, 03:50 PM IST'गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांची रसद'; राऊतांचा वार, भाजपाचा प्रहार
BJP Leades Criticize Sanjay Raut Controversial Remark On Nitin Gadkari
May 26, 2024, 03:45 PM IST'नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..'
Modi Shah Against Gadkari Claims Raut: "दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील," असा टोला ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी लगावला आहे.
May 26, 2024, 07:50 AM IST