rajasthan royals

IPL 2023: आक्रमक फलंदाज, अनुभवी गोलंदाज... आयपीएलमध्ये 'हल्लाबोल' करण्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विजेतेपदासाठी ज्या संघांना दावेदार मानलं जात आहे, त्यात गत उपविजेत्या राजस्थान रॉयल्सचा समावेश आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानमध्ये आक्रमक आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे

Mar 31, 2023, 02:09 PM IST

IPL 2023: KKR कडून अचानक नव्या कॅप्टनची घोषणा; 'या' खेळाडूवर सोपवली जबाबदारी!

New Captain Of KKR Announce: डॅशिंग फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर पडलाय. तो केकेआर (kolkata knight riders) संघाचा कर्णधार आहे. आता तो दुखापतीमुळे खेळत नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराची (Nitish Rana) घोषणा केली आहे.

Mar 27, 2023, 06:22 PM IST

IPL 2023: ना रोहित ना बटलर; Sreesanth ची मोठी भविष्यवाणी.. म्हणतो, 'हा' खेळाडू धमाका करणार!

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये सॅमसन धुंवाधार फलंदाजी करत मैदानात धमाल करू शकतो आणि तो राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो, असं श्रीसंत (S Sreesanth On Sanju Samson) म्हटला आहे.

Mar 24, 2023, 05:01 PM IST

IPL 2023: आयपीएलपूर्वी बदलला क्रिकेटचा मोठा नियम; टॉसनंतर कर्णधार करू शकणार 'हा' बदल

IPL 2023 New Rule: आयपीएलचा हा नवा नियम जर लागू झाला तर टीमच्या कर्णधारांसाठी तो चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान या नियमांनुसार, बीसीसीआयने अजून याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नाही. मात्र लवकरच बीसीसीआय याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

Mar 22, 2023, 10:42 PM IST

IPL 2023 Auction : आयपीएलच्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दिसणार 'हा' धडाकेबाज खेळाडू!

Joe Root IPL 2023: आयपीएलच्या गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक स्टार खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत T20 क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

Dec 24, 2022, 12:38 AM IST

Trends 2022: ना रोहित ना विराट, राजस्थानचा 'हा' खेळाडू सर्वाधिक Google वर झाला Search!

Trending in 2022: टीम इंडियामध्ये (Team India) त्याला कधी संधी मिळाली नाही. मात्र, त्याची प्रेरणादायी कहाणी (Pravin Tambe Inspirational story) अनेकांना भावल्याचं पहायला मिळालं.

Dec 8, 2022, 11:48 PM IST

IPL 2023 Mini Auction : 10 संघांनी सोडले 85 खेळाडू, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?

TATA Indian Premier League Mini Auction : एकूण 10 संघांनी 85 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता मिनी लिलाव मेगा लिलाव होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Nov 15, 2022, 10:39 PM IST

IPL 2023 : आयपीलमधल्या संघांचे आश्चर्यकारक निर्णय, पाहा कोणते खेळाडू झाले रिटेन आणि रिलीज

आयपीएल 2023 साठी दहा संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर, पाहा क्लिकवर आयपीएलचे सर्व अपडेट्स

Nov 15, 2022, 08:38 PM IST

IPL Retention 2023: आयपीएलच्या 'या' टीमला जोर का झटका, कॅप्टनला तडकाफडकी काढून टाकलं!

IPL Retention list: आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. IPL Mini Auction आधी फँचायसीने कॅप्टनला दिला नारळ आहे. त्यामुळे आता चाहत्यांचं टेन्शन वाढलंय.

Nov 15, 2022, 07:47 PM IST

विजेतेपदानंतर गुजरात टायटन्सवर पैशांचा पाऊस; पुरस्कार विजेते खेळाडूही मालामाल

गुजरात टायटन्सचे खेळाडू विजयाच्या आनंदात असताना त्यांच्या आनंदात पुन्हा एकदा भर पडली आहे. 

May 30, 2022, 12:40 PM IST

VIDEO: IPL विजयानंतर Hardik Pandya च्या 'सौ.' भावूक, पतीच्या मिठीचा आधार

या ऐतिहासिक विजयानंतर हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकही खूप भावूक झाली होती.

May 30, 2022, 08:41 AM IST

IPL 2022, RR vs GT: मोस्ट विकेटटेकर,हॅट्ट्रिकही घेतली, मात्र तरीही हा स्पिनर फायनलमध्ये कुचकामी ठरणार?

IPL 2022 चा अंतिम सामना आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगणार आहे.

May 29, 2022, 04:55 PM IST

RCB ला ती एक चूक पडली महागात, गमावली IPL 2022 ची ट्रॉफी

IPL मध्ये 4 वेळा ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूला टीम बाहेर बसवणं RCB ला पडलं महागात, गमावली ट्रॉफी

May 28, 2022, 02:57 PM IST

भारतीय संस्कृतीबदद्ल Faf Du plessis चं मोठं वक्तव्य, म्हणाला...

आरसीबीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिलंय.

May 28, 2022, 09:35 AM IST

Virat Kohli निवृत्त होणार? सोशल मीडियावरील 'त्या' ट्विटमुळे चर्चेला उधाण

बंगळूरूचा फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा फेल ठरलाय.

May 28, 2022, 08:26 AM IST