prajakta mali

प्राजक्ताने कॅरी केला हटके लूक; तुम्ही पाहिलंत का अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट?

Prajakta Mali Latest Photos: अभिनेत्री  प्राजक्ता माळीने नुकतंच सोशल मीडियावर तिचा एक लूक शेअर केला आहे. मॉर्डन लूक असो किंवा पारंपारिक लूक असो प्रत्येक लुकमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसते. कोणतीही फॅशन ती अगदी सहजपणे कॅरी करते. सोशल मीडियावर प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. नुकताच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत प्राजक्ता फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. काळ्या रंगाच्या ब्लेजर ड्रेससोबत प्राजक्ताने हलका मेकअर केलाय तर केसांचीही सिंपल हेअर स्टाईल केलाय. प्राजक्ता या हटके लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

May 12, 2024, 05:19 PM IST

'ओमकारा', 'दृश्यम'च्या टीमसोबत काम करणार प्राजक्ता माळी; नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर केली आगामी चित्रपटाची घोषणा...

May 10, 2024, 01:47 PM IST

'नाच गं घुमा' चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना प्राजक्ता माळीने दिले खास सरप्राईज, म्हणाली 'मी शेवटी...'

 विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीचीही खास झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. 

May 2, 2024, 01:53 PM IST

'वादळापूर्वीची शांतता...', प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

'तापमान वाढण्याचे कारण...', प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

Apr 27, 2024, 01:13 PM IST

प्राजक्ता माळीची नवीन हेअरस्टाईल पाहिताच क्रांती रेडकरची कमेंट, म्हणाली 'तुझे केस...'

या व्हिडीओला कॅप्शन देताना प्राजक्ताने 'फिल्मफेअरची रात्र' असे म्हटले आहे. त्यासोबतच तिने 'रेड कार्पेट', 'फोटोशूट' असे हॅशटॅगही दिले आहेत. 

Apr 20, 2024, 04:20 PM IST

'कर्ज फेडायला करावं लागत बाबा...', प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

 प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Apr 18, 2024, 10:04 PM IST

'या' नेत्याच्या रोड शोसाठी प्राजक्ता माळी चंद्रपुरात!

'या' नेत्याच्या रोड शोसाठी प्राजक्ता माळी चंद्रपुरात!

Apr 16, 2024, 01:22 PM IST

PHOTO : हिरवी साडी, नाकात नथ अन्... नागपुरातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत प्राजक्ता माळीने वेधलं लक्ष

Prajakta Mali Gudi Padwa 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपुरातील गुढीपाडव्या निमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी झाली होती. हिरवी साडी, नाकात नथ अन्...तिचा हा मराठमोळा लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Apr 9, 2024, 01:50 PM IST

प्राजक्ता माळीने केला नावात बदल, आता 'असं' असणार नवीन नाव

आता प्राजक्ताने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने स्वत: पोस्ट शेअर करत निर्णय जाहीर केला आहे. 

Apr 7, 2024, 04:55 PM IST

'प्राजक्ता माळी पृथ्वीक प्रतापला हो बोलली वाटतं'; दोघांचा 'हा' Video पाहून चाहत्यांना शंका

Prithvik Pratap Prajakta Mali Viral Reel: प्रचंड लोकप्रिय असलेल्या या दोन्ही कलाकारांचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियामध्ये शूट करण्यात आला आहे.

Mar 20, 2024, 08:45 AM IST

'भक्षक' चित्रपट पाहून प्राजक्ता माळीने केले आवाहन, म्हणाली 'आपल्या शेजारच्या बिल्डींगमध्ये...'

तिने कै. बयाबाई वा. ठाकूर निराधार बालिकाश्रमाला भेट दिल्याची माहिती दिली आहे. या आश्रमातील मुलींचा एक व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे.

Feb 16, 2024, 09:50 PM IST

प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली गुडन्यूज, मुहूर्ताचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली '2024 चे...'

प्राजक्ता माळीच्या आगामी चित्रपटात कोण कलाकार झळकणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

Feb 11, 2024, 05:41 PM IST

प्राजक्ता माळी पुन्हा एकदा दिसणार बोल्ड अंदाजात; 'रानबाजार 2'ची घोषणा

प्लनेट मराठी हे ओटीटी अॅप कायमच प्रेक्षकांसाठी काही ना काही वेगळं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेवून येत असते. प्लॅनेट मराठीने नुकत्याच तीन मोठ्या घोषणा प्रेक्षकांसाठी केल्या आहेत.

Feb 7, 2024, 05:12 PM IST

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर शेअर केला फोन नंबर

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी प्राजक्ता नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मात्र यावेळी प्राजक्ताने सोशल मीडियावर चक्क फोन नंबर शेअर केला आहे.

Feb 1, 2024, 01:33 PM IST