play ajjibai jorat

'आज्जीबाई जोरात' नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी 'उंची'

अभिनय कारकिर्दीत रसिकांची मनं जिंकणारे  पुष्कर या नाटकात 'अतरंगी' भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाद्वारे पुष्कर वेगळी 'उंची' गाठणार आहेत. 

Apr 26, 2024, 06:34 PM IST