mumbai terrorist attack

महाराष्ट्र पुन्हा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, अंबानी स्कूल बॉम्बने उडवण्याची धमकी

Terrorist Attack : महाराष्ट्रात घातपाताचा कट होता. याबाबतची कबुली आंबिवलीत अटक झालेल्या दहशतवाद्यांनी दिली आहे. कुख्यात रिंदाच्या दहशतवादी मॉड्युलच्या आधारे प्लॅनिंग करण्यात येत होते.

Jan 11, 2023, 03:38 PM IST

Mumbai Attack : मुंबईवर पुन्हा 26/11प्रमाणे हल्ल्याचा मोठा कट?

Mumbai Terrorist Attack News : मुंबईला उडवण्याची पुन्हा धमकी दिली गेल्याने मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली गेली आहे.  

Aug 20, 2022, 11:25 AM IST

२६/११ हल्ल्यातील शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन साकारणार 'हा' अभिनेता

महेश बाबू याने या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे

Mar 6, 2019, 03:30 PM IST

२६/११ : पाक आयोग फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर

मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी चौकशी करण्यासाठी पाकिस्तानचं एक आयोग लवकरच भारतात दाखल होणार आहे. २६/११ प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी येणाऱ्या या आयोगाच्या भारत दौऱ्याला भारताकडून हिरवा कंदील मिळालाय.

Jan 31, 2013, 03:20 PM IST

`तो` आवाज जिंदालचाच!

मुंबई हल्ल्याचा आरोपी अबू जिंदालच्या आवाजाची ओळख पटलीय. फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेले जिंदालच्या आवाजाचे नमुने २६/११च्या दहशतवाद्यांना सूचना देणाऱ्या आवाजाशी मिळताजुळता आहे.

Dec 26, 2012, 10:03 AM IST

मुंबई दहशतवादी हल्ला: सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल

26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचने सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल केलीय. अबु जिंदालचा ह्या दहशतवादी हल्लात काय रोल होता, कसा प्रकारे आयएसआय आणि पाकिस्तान आर्मीने या दहशतवादी हल्ल्याला पाठींबा दिला या बाबींचा उल्लेख पोलीसांनी या चार्जशीटमध्ये केलाय

Oct 16, 2012, 11:27 PM IST