mumbai indians

सलग 2 सामने गमावणाऱ्या हार्दिक पांड्यासाठी आणखी एक वाईट बातमी, मुंबई इंडियन्सलाही बसणार फटका

IPL 2024 : इंडियन्स प्रीमिअर लीगच्या सतराव्या हंगमात मुंबई इंडियन्सची सुरुवात अतिशय वाईट झालीय. मुंबई इंडियन्सला सलग दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यातही सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईला रेकॉर्डब्रेक पराभव पत्करावा लागला.

Mar 28, 2024, 06:47 PM IST

IPL 2024: 'या' कर्णधारांना आयपीएलदरम्यान मिळाला होता डच्चू, पुढचा नंबर हार्दिक पांड्याचा?

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपद मिळवून दिलेल्या रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं. गुजरात टायटन्समधून आयात केलेल्या हार्दिक पांड्याकडे मुंबईची धुरा सोपवण्याता आली. पण पहिल्या दोन सामन्यातच हार्दिक अडचणीत सापडलाय. 

Mar 28, 2024, 06:03 PM IST

IPL 2024 : 40 षटकं, 38 षटकार आणि 31 चौकार, मुंबई-हैदराबाद सामन्यात रचले गेले 11 विक्रम

IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाददरम्यान झालेल्याा सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. या सामन्यात तब्बल 523 धावा झाल्या. मेन्स टी20 सामम्यातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात तब्बल 38 षटकार ठोकले गेले.

Mar 28, 2024, 05:12 PM IST

हैदराबादच्या विजयाने IPL पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, पाहा कितव्या क्रमांकावर तुमची फेव्हरेट टीम

IPL 2024 Points Table Updates : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आठवा सामना रेकॉर्डब्रेक झाला. मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात आयपीएल इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. हैदराबादच्या विजयाने पॉईंटटेबलमध्येही उलटफेर झालेत. 

Mar 28, 2024, 04:19 PM IST

SRH vs MI: हार्दिकची एक चूक आणि...; पंड्याच्या 'या' निर्णयामुळे मुंबईवर ओढावली पराभवाची नामुष्की

IPL 2024 SRH vs MI: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला अजून विजयाचा सूर गवसला नाही. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 रन्सने पराभव केला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने एक चूक केली.

Mar 28, 2024, 11:05 AM IST

IPL 2024: पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होशील? मुकेश अंबांनींचा रोहितला थेट सवाल?

IPL 2024 Mumbai Indians Captain: यंदा आयपीएलच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सचा ट्रोल करण्यात येतंय. यावेळी अनेक मीम्स देखील व्हायरल होतायत. यापैकी एक मीम मुकेश अंबानी आणि रोहित शर्मा यांचं आहे. 

Mar 28, 2024, 10:17 AM IST

Hardik Pandya: हे वागणं बरं नव्हं...; रोहितसमोर दादागिरी करत हार्दिकने केला अंपायरशी उद्धटपणा

SRH vs MI Hardik Pandya: बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH VS MI) यांच्यात सामना रंगला होता. यावेळी या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पंड्याने पुन्हा मैदानावर असंच काहीसं कृत्य केलं. ज्यामुळे लोक त्याला त्याच्या सोशल मीडियावर ट्रोल करतायत.

Mar 28, 2024, 09:43 AM IST

MI vs SRH : आयपीएलच्या ऐतिहासिक सामन्यात हैदराबादचा दणक्यात विजय, मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव

SRH vs MI, IPL 2024 : सिक्स अन् फोर यांचा पाऊस सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यात पहायला मिळाला. हायस्कोर सामन्यात अखेर सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली अन् 31 विजय मिळवला आहे.

Mar 27, 2024, 11:21 PM IST

PHOTO: शर्मांच्या मुलाने मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढली, मिनिटांत मोडला हेडचा वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड

IPL 2024 SRH vs MI: आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद  (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) आमने सामने आहेत. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढली. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड रचला.

Mar 27, 2024, 09:41 PM IST

Rohit Sharma : मुंबई इंडियन्ससाठी हिटमॅनने ठोकली 'डबल सेंच्युरी', क्रिकेटच्या देवाने दिलं गिफ्ट

Rohit Sharma 200 match : रोहित शर्मा बुधवारी मुंबई इंडियन्सकडून 200 आयपीएल सामने खेळणारा पहिला क्रिकेटर ठरला.

Mar 27, 2024, 08:04 PM IST

वानखेडेवर काय होणार? मनोज तिवारीने दिली वॉर्निंग- 'हार्दिक पांड्या अजून मुंबईत यायचाय!'

Manoj Tiwari On Hardik Pandya : हार्दिक पांड्याचं मुंबईच्या स्टेडियमवर कसं स्वागत होतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं मनोज तिवारीने म्हटलं आहे. तसेच मनोज तिवारीने पांड्याचं कौतूक देखील केलंय.

Mar 27, 2024, 07:22 PM IST

पहिल्या विजयासाठी मुंबई-हैदराबाद मैदानात उतरणार, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज आठवा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे पहिल्या विजयसाठी मुंबई आणि हैदराबाद मैदानात उतरतील.

Mar 27, 2024, 04:16 PM IST

'रोहित तर सर्व 10 IPL संघांचा कॅप्टन कारण...'; सुरेश रैनाने सांगितलं स्पेशल कारण

IPL 2024 SRH vs MI: 'रोहित शर्मा तर सर्व 10 IPL संघांचा कॅप्टन कारण...'; सुरेश रैनाने सांगितलं स्पेशल कारण. सुरेश  रैनाने मुंबईच्या कर्णधारपदाच्या पार्श्वभूमीवर केलं हे विधान. मुंबई इंडियन्सच्या संघाचा आयपीएल 2024 च्या पहिल्या सामनात पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधारपदावरुन चर्चा होत आहे.

 

Mar 27, 2024, 03:58 PM IST

IPL 2024 : चेन्नई पॉईंट्स टेबलच्या टॉपवर! गुजरातची घसरगुंडी, 'या' आहेत टॉप 4 टीम

IPL 2024 च्या 7 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टाइटन्सला तब्बल 63 धावांनी मात दिली आहे. या विजयासोबतच चेन्नईने पॉईंट्स टेबलचे शिखर गाठले आहे. पण यासोबतच गुजरातला मिळालेल्या मोठ्या पराभवामूळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालेला आहे. 

Mar 27, 2024, 03:35 PM IST

SRH vs MI Pitch Report: फलंदाज की गोलंदाज? हैदराबादच्या पिचवर कोणाचं असणार वर्चस्व, पाहा पिच रिपोर्ट

IPL 2024 SRH vs MI Pitch Report: मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघानी आयपीएल 2024 ची सुरूवात पराभवाने केलेली असून, पहिला विजय मिळवण्यासाठी SRH आणि  MI हैदराबादमध्ये सज्ज असणार आहेत. आयपीएल 2024 चा 7.30 वा सामना सनरायजर्स हैद्राबादचे होमग्राउंड मानल्या जाणाऱ्या राजीव गांधी मैदानावर मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळला जाणार आहे.  जाणून घेऊया यालढतीसाठीचे पिच कसे असेल.

Mar 27, 2024, 01:39 PM IST