maratha protesters

मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घेणार? जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'सरकार..'

Maratha Reservation: मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

Mar 18, 2024, 07:36 PM IST

पुण्यात नेमकं असं घडलं तरी काय? मुंबई सातारा महामार्गावर हजारो वाहने 3 तास जागच्या जागी थांबली

बहुतांश ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. परंतु काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी तोडफोड तसेच जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

Oct 31, 2023, 06:44 PM IST

आताची मोठी बातमी! कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी होणार आहेत. 

Sep 11, 2023, 03:25 PM IST

10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते. 

Sep 8, 2023, 05:16 PM IST

'देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण...', काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची मागणी!

Jalna Maratha Protest: निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे.

Sep 2, 2023, 12:08 AM IST
Chandrakant Dada Patil Maratha Protesters Will not vote For BJP PT1M53S

'गुन्हे मागं घ्या, नाहीतर मतदान नाही मराठा क्रांती मोर्चाचा भाजपाला इशारा

'गुन्हे मागं घ्या, नाहीतर मतदान नाही मराठा क्रांती मोर्चाचा भाजपाला इशारा
Chandrakant Dada Patil Maratha Protesters Will not vote For BJP

Feb 18, 2019, 01:20 PM IST

मराठा आरक्षण: ...तर तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नाही

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा इशारा

Nov 27, 2018, 05:01 PM IST