loksabha election 2024

Shirdi loksabha election Kapil Patil support Vanchit Bahujan Aaghadi Utkarsha Rupavate PT58S
Sharad Pawar Again In Action With Four Rally Today For Loksabha Election 2024 PT39S

Loksabha Election 2024 | श्रीगोंदा, शिरूर, अहमदनगर, सांगवीत पवारांच्या सभा

Sharad Pawar Again In Action With Four Rally Today For Loksabha Election 2024

May 8, 2024, 01:00 PM IST

'हा पूर्वनियोजित कट...', गाडीवर दगडफेक झाल्यानंतर वंचितच्या महिला उमेदवाराची प्रतिक्रिया

शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. 

May 8, 2024, 11:43 AM IST

Exclusive : '...तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV', आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा

Loksabha Election 2024 : संविधान बदल करणं एवढं सोप आहे का, भाजपसोबत असताना ते भष्ट नव्हते का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी 'टू द पॉईट' या झी24 तासच्या मुलाखतीत कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलंय. 

May 8, 2024, 10:40 AM IST

Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...

Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा. 

 

May 8, 2024, 09:57 AM IST

रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या! EVM आरतीची थेट पुणे पोलिसांकडून दखल

Maharashtra Politician Booked By Police In Pune: मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधी त्या मतदानकेंद्रावर पोहचल्या आणि त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवतात त्या 'मार्कींग कम्पार्टमेंट'ची आरती केली.

May 8, 2024, 08:55 AM IST

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...

 

May 8, 2024, 08:14 AM IST

'..त्यामुळे RSS, करकरेंमध्ये वादाची ठिणगी पडली', ठाकरे गटाचा दावा; म्हणाले, 'निकम हे छुपे..'

Uddhav Thackeray Group On Hemant Karkare Death: 26/11चा खटला चालवणारे उज्ज्वल निकम हे वकील भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर मुंबईत निवडणूक लढत आहेत, असा उल्लेखही ठाकरे गटाने केला आहे.

May 8, 2024, 07:39 AM IST

बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, भेटीमागे दडलंय काय ?

Baamati Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी धावती भेट दिल्याने मतदार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेत्यांमध्ये चर्चा सुरु झालीय.

May 7, 2024, 08:53 PM IST

'माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो' दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: ईव्हीएम मशिन हॅकसंदर्भात विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे यांना धक्कादायक अनुभव आलाय. 

May 7, 2024, 07:52 PM IST

'मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखणाऱ्यांना...'; रेणुका शहाणे यांची संतप्त प्रतिक्रिया, 'मतदान करताना...'

Renuka Shahane on Marathi People Not Welcome Ad : मराटी लोकांनी नोकरीसाठी अर्ज देऊ नये म्हणणाऱ्या जाहिरातीवर रेणूका शहाणेची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाली 'मतदान करताना....'

May 7, 2024, 05:02 PM IST

'मुख्यमंत्री खोटारडा माणूस', राऊतांचा टोला! म्हणाले, 'आमच्याविषयी बोलणाऱ्या उरबडव्यांवर..'

Raut On CM Eknath Shinde: संजय राऊत यांनी भाजपाचे अनेक उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पराभवाच्या छायेखाली असल्याचा दावा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.

May 7, 2024, 12:21 PM IST