lemon

Black Teaमध्ये लिंबू मिसळून पिणे किती योग्य? किडनीसाठी ठरु शकते धोकादायक!

Black Tea With Lemon: काळा चहा आणि लिंबू या दोघांचे एकत्रित मिश्रण करुन पिणे आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या. 

 

May 13, 2024, 05:25 PM IST

पती-पत्नीने 50 हजारांना विकत घेतला एक लिंबू, कारण वाचून डोक्याला हात लावाल; 9 लिंबूंची 2.36 लाखांना विक्री

तामिळनाडूमधील विल्लूपुरम जिल्ह्यात पार पडलेल्या मंदिरातील उत्सवात या लिंबूंचा लिलाव करण्यात आला. यावेळी 9 लिंबू तब्बल 2 लाख 36 हजारांना विकण्यात आले. 

 

Mar 28, 2024, 05:09 PM IST

अंड्यांसोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ

योग्य वेळी योग्य आहार घेतल्याने तुम्ही निरोगी व्यक्ती बनू शकता. तथापि, कोणतेही अन्न संयोजन चुकीचे झाल्यास ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हा आपल्या व्यस्त जीवनाचा परिणाम आहे जिथे आपण काय खात आहोत हे आपल्याला कळत नाही. आयुर्वेदानुसार, यापैकी काही चुकीच्या अन्न संयोजनामुळे तुमच्या पचनसंस्थेला समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे थकवा, मळमळ आणि आतड्यांसंबंधी रोग होऊ शकतात. 

Sep 21, 2023, 05:41 PM IST

लिंबाचे अतिसेवन ठरु शकते धोकादायक, होऊ शकतात 'हे' साइड इफेक्ट्स

Side Effects Of Lemon : लिंबाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन केल्याने अतिसेवनामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते ते जाणून घ्या...

Jun 18, 2023, 05:29 PM IST

Inflation News : महागाईच्या शर्यतीत लिंबाची एंट्री! ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Weather Update News : राज्यातून गेल्या काही दिवसांपासून बोचरी थंडी गायब झाली आहे. मार्च महिन्याला सुरु व्हायला अवघे काही दिवस आहे. अशात उन्हाच्या झळा लागायला लागल्या आहे. सर्वसामान्याची उन्हाळ्यात गोडी देणारा आणि घशा सुकविणारा लिंबू सरबत आता तुमच्या खिशाला कात्री लावणार आहे. 

 

Feb 22, 2023, 07:45 AM IST

Fruit Peels Benefits : या फळांच्या सालींमध्ये दडलाय पोषक घटकांचा खजिना, फेकून देण्यापूर्वी जाणून घ्या फायदे

Fruit Peels Benefits: आपण अनेकदा फळे (Fruit) खातो आणि त्यांची साल (Peels)काढून कचऱ्यात टाकतो. याचे कारण म्हणजे फळांच्या सालीचे फायदे आपल्याला माहीत नसतात. तुम्ही आता ही चूक करु नका.

Jan 24, 2023, 09:07 AM IST

Remove Tan: तुमचे हात सुंदर आणि मुलायम होण्यासाठी कॉफीत ही वस्तू मिसळा आणि हातांना लावा, पाहा चमत्कार

Home Remedies For Tannning: प्रत्येकाळा आपल्या त्वचेची काळजी असते. मात्र, तुमच्या हाताची त्वचा एकदम मुलायम आणि सुंदर होण्यासाठी एक गोष्ट केली तर तुमचे काम अधिक सोपे होईल. जर तुमचे हात देखील टॅनिंगमुळे काळे झाले असतील तर तुम्ही स्वयंपाकघरातील कॉफीमध्ये ही एक गोष्ट मिसळा आणि पाहा चमत्कार. तुमच्या हाताचा काळेपणा दूर होऊन हात मऊ आणि चमकदार होतील.

Nov 1, 2022, 08:32 AM IST

Lemon Water: जेवल्यानंतर लिंबू पाणी प्या, आरोग्यादृष्ट्या होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

Lemon Water Benefits: लिंबाचे आरोग्यासाठी खूपसारे फायदे आहेत. लिंबू पाणी घेतले तर प्रत्येकाला बरे वाटते. लिंबू पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पोटाशी संबंधित समस्यां दूर करण्यास ते खूप फायदेशीर आहे. 

Oct 18, 2022, 01:25 PM IST

प्रवासादरम्यान उलट्या होतात, तुम्हीही अशा चुका करत आहात का?

प्रवास करताना उलटी मळमळ होत असेल तर 'या' चुका करू नका!

Oct 18, 2022, 12:21 AM IST

Benefits of lemon : लिंबू शरीरात गेल्याने होतील आश्चर्यकारक बदल, फायदे वाचून तुम्ही अवाक् व्हाल

Benefits of lemon : रोज एका लिंबाच्या सेवनामुळे आपल्या शरीरात अनेक आश्चर्यकारक बदल होऊ शकतात. लिंबाची चव भलेही आंबट असो, पण याचे अनेक फायदे असतात. अनेकजण तुम्हाला लिंबाचे वेगवेगळे फायदे सांगतील. काही जण म्हणतील लिंबू वजन कमी करण्यासाठी योग्य तर काही जण म्हणतील हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.  लिंबाचे फायदे वाचून तुम्ही अवाक् व्हाल.     

Oct 16, 2022, 09:18 AM IST