it jobs

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांच्या पगारात मोठी कपात; लाखो कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

Job News : पगारवाढीच्या दिवसांमध्ये पगारकपातीचा निर्णय आल्यामुळं अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. हा निर्णय घेणाऱ्या कंपनीत तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचं कोणी काम तर करत नाही? 

 

Apr 23, 2024, 02:43 PM IST

EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ

Job Layoff : सर्वकाही सुरळीत सुरु असताना नोकरीवरून अचानक घरचा रस्ता दाखवणं ही हादरवणारी बाब असते. असंच घडलंय एका मोठ्या कंपनीमध्ये.... 

 

Mar 28, 2024, 01:12 PM IST

पुढील 4 वर्षांत IT नव्हे, 'या' क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढणार

Job News : सातत्यानं बदलणारं तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण यामुळं नोकरी क्षेत्रालाही नव्यानं झळाळी मिळताना दिसत आहे. त्यातूनच नोकरीच्या नव्या संधीही नव्या क्षेत्रांना पाठबळ देताना दिसत आहेत. 

 

Jan 15, 2024, 08:44 AM IST

Tech Layoffs: कसली पगारवाढ अन् कसलं काय! आणखी एक IT Company 11000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ

Tech Layoffs: आयटी क्षेत्राला (IT Jobs) गेल्या काही वर्षांपासून ग्रहणच लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कोरोना (Coronavirus) काळापासूनच बघायचं झाल्यास या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनीच त्यांच्या नोकऱ्या गमावल्या. आता त्यात आणखी एक भर 

Jan 18, 2023, 12:15 PM IST

Jobs Layoff : नवी नोकरी शोधा नाहीतर घरी जा; नोकरदार वर्गावर मोठं संकट

Jobs Layoff : संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं (World Ecomomis recession) संकट आलेलं असतानाच आता नोकरीच्या (Job opportunities) नव्या संधीही नसल्यामुळं अनेकांवर घरात बसण्याची वेळ आली आहे. 

Dec 13, 2022, 08:06 AM IST

मराठी तरुणांसाठी IT क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; TCS मध्ये कर्मचाऱ्यांची मेगाभरती

TCS Recruitment 2022 latest News In MARATHI:टाटा समूहाची आयटी कंपनी TCS ने पदवीधर तरुणांसाठी पुन्हा एकदा बंपर भरती आणली आहे.

Apr 18, 2022, 02:56 PM IST

पुढच्या वर्षी नोकऱ्याच नोकऱ्या; या क्षेत्रातील उमेदवारांसाठी मोठी खुशखबर

 IT-BPM क्षेत्राने  तरुणांसाठी नोकरीचे दरवाजे खुले केले आहेत.

Dec 25, 2021, 09:58 AM IST

Good News! सॅमसंगकडून 1 हजार Engineersसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि क्लाउड डेटा विश्लेषण यासारख्या अत्याधुनिक क्षेत्रात नियुक्त केले जाईल.

Nov 25, 2021, 03:33 PM IST

IT कंपनी Infosysकडून तुम्हालाही नोकरीची संधी, बरेच फायदे

जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुमच्यासमोर नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे.

Oct 13, 2021, 09:05 PM IST

लॉकडाऊनमुळे जावू शकतात आयटी क्षेत्रातील नोकऱ्या

 तर येणाऱ्या काळात आयटी क्षेत्रातील अनेक जणांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. 

Apr 12, 2020, 03:05 PM IST

आयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात

केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

Oct 4, 2017, 02:29 PM IST