ipl playoffs

KKR vs SRH Head to head : कोण मिळवणार फायनलचं तिकीट? सनरायझर्स घेणार केकेआरचा बदला?

KKR vs SRH head to head : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या क्वालिफायर 1 मध्ये टेबल-टॉपर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना (Qualifier-1) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

May 21, 2024, 12:40 AM IST

RCB vs DC : दिल्लीचा पाडाव करून आरसीबीची आगेकुच; अर्धी मोहिम 'फत्ते', प्लेऑफचा गड कसा राखणार?

Royal Challengers Bengaluru Playoffs Equation : आरसीबीने दिल्लीचा 47 धावांनी पराभव (RCB vs DC) केला. त्यामुळे आता आरसीबीसाठी प्लेऑफ अधिक जवळ आली आहे. त्यांच्यासाठी समीकरण कसं असेल? पाहुया

May 12, 2024, 11:25 PM IST

CSK vs RR : चेन्नईकडून पराभव, 16 अंक असूनही प्लेऑफमध्ये पोहोचणार नाही राजस्थान?

Rajasthan Royals Playoffs Equation : प्लेऑफसाठी महत्त्वाच्या अशा सामन्यात (CSK vs RR) चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. या पराभवानंतर आता संजूसाठी प्लेऑफचं गणित कसं अवघड झालंय? पाहुया त्याचंच समीकरण

May 12, 2024, 07:14 PM IST

IPL 2024 पहिल्यांदाच असं घडलं, 55 सामन्यांनंतरही एकही संघ प्ले ऑफमध्ये नाही...पाहा समीकरण

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा अक्षरश: पाऊस पडतोय. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये 55 सामन्यांनंतरही प्ले ऑफमधले संघ निश्चित झालेले नाहीत. आतापर्यंत एकही संघ प्लेऑफमध्ये क्वालीफाय झालेली नाही.

May 7, 2024, 04:21 PM IST

IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरण

Delhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया

Apr 30, 2024, 12:11 AM IST

RCB बिघडवणार 'या' टीम्सचं गणित; पाहा प्लेऑफ गाठण्यासाठी कशी बनतायत समीकरणं?

IPL 2024 RCB : आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबीने फक्त एकच सामना जिंकला आहे. यावेळी टीमचे एकूण दोन पॉईंट्स आहेत. ही टीम अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेली. 

Apr 24, 2024, 11:35 AM IST

महेंद्रसिंग धोनी 'त्या' रात्री ढसाढसा रडला; हरभजन सिंहने केला धक्कादायक खुलासा..

Harbhajan Singh Shocking Statement on Dhoni: चेन्नईचा नियमित कॅप्टन धोनीसाठी (Mahendra Singh) देखील भावनिक क्षण होता. त्यावर आता चेन्नईच्या संघाचा माजी फिरकीपटू आणि समालोचक हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलं आहे.

May 24, 2023, 12:26 AM IST

फक्त एवढं गणित जुळावं! ना RCB ना MI, नाकावर टिच्चून Rajasthan Royals क्वालिफाय करणार

IPL 2023 Playoff Qualification Scenarios: दोन गोष्टी जुळून आल्या तर राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा प्लेऑफ (IPL Playoffs) गाठू शकेल. मागील वर्षी फायनल गाठणाऱ्या राजस्थानच्या (Rajasthan Royals)  नशिबात प्लेऑफ तिकीट असेल का? हे पाहणं औत्सुकतेचं ठरेल.

May 21, 2023, 12:54 PM IST

IPL 2023 : सोन्याचं घड्याळ, अंगठी... प्लेऑफमध्ये एन्ट्री मारताच हार्दिक पांड्याचा लूक बदलला, Photo व्हायरल

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची रंगत आता वाढत चालली आहे. प्ले ऑफमध्ये (Play Off) कोणते संघ जाणार याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणारी गुजरात टायटन्स (Gujrat Titans) प्ले ऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली आहे. दरम्यान गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याचा नवा लूक सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. 

May 17, 2023, 08:29 PM IST

Mohsin Khan: बाप दवाखान्यात अन् इकडं पोराने मैदान मारलं, मुंबई इंडियन्सला नडणारा 'हा' पठ्ठ्या आहे तरी कोण?

Mohsin Khan, IPL 2023: काही दिवसांपासून मोहसिन खान याचे वडील आजारी आहेत. वडिलांना (Mohsin Khan father) आयसीयुमध्ये हलवण्यात आलं होतं. असं असताना देखील मोहसिन खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि मुंबईविरुद्ध (LSG vs MI) सामना जिंकून दिलाय.

May 17, 2023, 01:15 AM IST

IPL 2023: गोल्डन डक ऐकलंय पण 'डायमंड डक' म्हणजे काय? आश्विनही झाला शिकार

What is diamond duck? आर आश्विनला आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खातंही खोलता आलं नाही. सामन्यातील राजस्थानच्या 8 व्या ओव्हरवेळी ही घटना घडली. तो शुन्यावर बाद झाला. तो डायमंड डकवर बाद झाला.

May 15, 2023, 04:21 PM IST

AI नं साकारला Team India च्या खेळाडुंचा Female Look, ओळखलं का या सौंदर्यवतींना?

थोडक्यात सध्या त्यांच्या आयपीएल कारकिर्दीचीच चर्चा सुरु आहे. याच चर्चांमध्ये आता या खेळाडूंचे AI generated Photos सुद्धा व्हायरल झाले आहेत. पण, यावेळी त्यांची स्त्रीरुपं काळजाचा ठोका चुकवत आहेत. 

May 9, 2023, 12:39 PM IST

IPL लिलावात ज्याला कोणी विकत ही नाही घेतलं आणि महत्त्वाच्या सामन्यात त्यानेच जोरदार शतक ठोकलं

आयपीएलच्या लिलावात ज्याला कोणी विकत घेण्याचं ही धाडस दाखवलं नाही. त्याने ठोकलं आता शतक.

May 26, 2022, 07:05 PM IST

विराटच्या नेतृत्वाखाली खेळण्यास मिळणं हे 'भाग्य'

2013 मध्ये कोहली संघाचा कर्णधार बनला आणि त्याच्या नेतृत्वाखाली RCB चार वेळा प्लेऑफमध्ये पोहोचली.

Oct 13, 2021, 07:08 AM IST

...अन् दीपक चहरसाठी धोनी असा बनला लव्ह गुरू!

दीपकने गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचं सर्व दुनियेने पाहिलं. मात्र हे सर्व प्लॅनिंग एका खास व्यक्तीचं होतं.

Oct 9, 2021, 08:50 AM IST