ipl news marathi

IPL 2024 | ...तर खात्यात 16 अंक असतानाही राजस्थान होईल प्लेऑफमधून बाहेर, जाणून घ्या कसं?

IPL 2024 Playoffs scenario : राजस्थान रॉयल्सला 9 पैकी फक्त एका सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. मात्र, असं असताना देखील आरआर (Rajasthan Royals) यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडेल का?

Apr 29, 2024, 06:24 PM IST