ग्राहकांना दिलासा! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर कोसळले, 10 ग्रॅमची किंमत वाचा
Gold and silver prices today on 14-05-2024: मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराईचे मुहूर्त असतात. अशावेळी दागिन्यांच्या खरेदीसाठी लगबग असते. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे.
May 14, 2024, 11:15 AM IST
अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जाणून घ्या
Gold and silver prices today on 09-05-2024: 10 मे रोजी अक्षय्यतृतीया साजरी करण्यात येत आहे. अक्षय्यतृतीयेच्या आदल्या दिवशीत सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतंय
May 9, 2024, 10:55 AM IST
Gold Silver Rate Today | सोन्याच्या दरांत आज घसरण; गुंतवणूकीसाठी खरेदीत वाढ
सोने - चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. . सध्याच्या घसरणीचा लग्नसराई असलेल्या कुटूंबांना फायदा होत आहे.
Dec 6, 2021, 03:34 PM ISTGold Rate Today | लग्नसराईत सोन्याचे भाव पुन्हा घसरले; तुम्ही खरेदी केले का?
दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होताच, सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
Nov 29, 2021, 03:47 PM IST