football video

थरकाप उडवणारा Video! फुटबॉलच्या Live सामन्यात खेळाडूच्या अंगावर वीज कोळसली, आणि क्षणात...

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून युजर्सना धक्का बसला आहे. मैदानावर सुरु असलेल्या एका फुटबॉल सामन्यात एका खेळाडूवर अचानक वीज कोसळली. 

Feb 12, 2024, 04:53 PM IST

रोनाल्डो, मेस्सीलाही लाजवेल असा Tiger Shroff चा गोल, VIDEO एकदा पाहाचं

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग टायगर श्रॉफ स्टंट,लुक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Jun 23, 2022, 05:38 PM IST