dur dur song teaser released

अवधूत गुप्ते यांच्या 'दूर दूर' गाण्याचा टिझर प्रदर्शित

गायक अवधूत गुप्तेची गाणी कायमच प्रेक्षक वर्ग डोक्यावर घेतात. अवधूत गुप्तेचा नवाकोरा अल्बम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘विश्वामित्र’ हा अल्बम सध्या प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत आहे.

Feb 7, 2024, 04:53 PM IST