crime newsbaramati koita attacked

बारामतीत थरार! 570 रुपयाच्या वीजबिलामुळे महिला वीज कर्मचाऱ्याचा घात

570 रुपयाच्या वीजबिलाने  महिला वीज कर्मचाऱ्याचा घात झाला आहे. कोयत्याने सपासप वार करत या महिलेची हत्या करण्यात आली. बारामती तालुक्यातील मोरगाव  येथे ही घटना घडली. 

Apr 24, 2024, 07:25 PM IST