cinema

'माझ्या चित्रपटांची नावं घेऊन त्यांनी...', अलका कुबल यांनी सांगितला 'बाजीराव मस्तानी'च्या ऑडिशनवेळचा भन्साळींसोबतचा किस्सा

Alka Kubal on Bajirao Mastani Auditioned : अलका कुबल यांनी 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या एका भूमिकेसाठी दिलं होतं ऑडिशन... संजय लीला भन्साळींसोबतच्या भेटीचा सांगितला किस्सा

May 18, 2024, 11:56 AM IST

'मी गॅरंटी देतो तो...' सलमान खानच्या लग्नासंदर्भात मिथुन चक्रवर्तींचं मोठं वक्तव्य

Salman Khan Marriage : सलमान खान कधी लग्न करणार याबद्दल चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते. यासंदर्भात मिथुन चक्रवर्तींनी मोठं वक्तव्य केलंय. 

May 11, 2024, 11:26 AM IST

'कर्जाचे हफ्ते, बॅंकेतून फोन'; 'त्या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामुळे प्रसाद ओकला विकावं लागलेलं घर

Prasad Oak : प्रसाद ओकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती या सगळ्या विषयी सांगितलं आहे. 

May 2, 2024, 12:38 PM IST

एका गोष्टीमुळे 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हातून निसटला शाहरुखसोबतचा चित्रपट

Marathi Actress lost opportunity to wrok with shah rukh khan : या मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली होती शाहरुखची हिरोइन होण्याची संधी, मात्र एका गोष्टीमुळे...

Feb 1, 2024, 03:04 PM IST

...तर तुमची पत्नी मुख्य अभिनेत्यासोबत झोपणार का?; श्रुती मराठेनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Shruti Marathe Casting Couch : श्रुती मराठेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीत आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. 

Jan 14, 2024, 12:21 PM IST

अमिताभ यांच्यासह 'चिनी कम'मध्ये झळकलेली चिमुरडी विवाहबंधनात

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'बा बहू और 'बेबी'ची प्रसिद्ध अभिनेत्री स्विनी खारा हिने वयाच्या 25 व्या वर्षी लग्न केले. त्याच्यासाठी चाहते खूप खूश आहेत.

 

Dec 27, 2023, 06:23 PM IST

'धर्मवीर 2' : '...तेव्हा सेन्सॉर आलं होतं आता अधिकार माझ्याकडे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Dharmaveer 2: 'धर्मवीर' सिनेमाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आनंद दिघे यांच्या संघर्षमयी जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा धर्मवीर 2 सिनेमा लवकर सिनेमागृहात येणार आहे. 

Dec 12, 2023, 02:46 PM IST

PHOTO : ना कपूर, ना बच्चन, हे भारतातील सर्वात श्रीमंत फिल्मी कुटुंब, 4 सुपरस्टारसह हजारो कोटींच्या संपत्तीचं मालक

India's Richest Filmy Family : चित्रपटसृष्टी आणि श्रीमंत कुटुंब म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर बच्चन किंवा कपूर कुटुंब येत. पृथ्वीराज कपूर यांच्या मुलांनंतर त्यांची नातवंडे बॉलिवूडवर राज्य करताना दिसत आहे. तर अमिताभ बच्चन यांचा वारसा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि आता त्यांचा नातू अगस्त्य नंदा पुढे नेत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बच्चन किंवा कपूर कुटुंब हे सर्वात श्रीमंत नाही तर दक्षिण चित्रपटातील हे कुटुंब सर्वाधिक श्रीमंत आहे. 

Dec 9, 2023, 10:03 PM IST

'असली माणसं जनावरं असतात' हेमांगी कवी संतापली; म्हणाली 'शिवराय, गणपती आणि इंडियन आर्मी....'

Hemangi Kavi post : व्हिडीओ पाहून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला हेमांगी कवीचे खडे बोल. 

Dec 8, 2023, 03:39 PM IST

Animal चित्रपटात गाजलेलं नाव 'अर्जन वैली' कोण होते?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील सगळ्याच गोष्टी चर्चेत आहेत. त्यात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती 'अरजन वैली' या गाण्याची. या गाण्याचे सोशल मीडियावर चांगलेच चाहते आहेत. हे गाणं जेव्हापासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे तेव्हा पासून सगळ्यांच्या ओठावर हेच गाणं आहे. दरम्यान, त्याच्याविषयी खूप कमी लोकांना माहित असून आज आपण ते जाणून घेऊया.

Dec 7, 2023, 04:52 PM IST

प्राजक्ता माळी लग्न करणार नाही? लग्नाबद्दल अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा

Prajakta Mali on Marriage : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्न करण्यावर वक्तव्य केलं आहे. 

Sep 17, 2023, 11:04 AM IST

रंगमंचावर नाटकाचा प्रयोग करणाऱ्या 'या' 5 मराठी सेलिब्रेटींना ओळखलंत का?

Marathi Actors:  मराठी कलाकांराचे जुने फोटो हे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळीही त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

Sep 6, 2023, 06:39 PM IST

'क्रिकेटचा देव'ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, 'मी कधीच असं...'

Saiyami Kher bowling Stlye: क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली आहे. संयमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला. 

Aug 22, 2023, 12:57 PM IST

लक्ष्मीकांत बेर्डे हयात नाही म्हणून...; मुलाला मिळणाऱ्या वाईट वागणुकीवरून प्रिया बेर्डेनं व्यक्त केली खंत

Priya Berde on life after Laxmikant Berde's Death : लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पतीच्या निधनानंतर कुटुंबावर कशी परिस्थिती आली याविषयी सांगितलं आहे. 

Aug 21, 2023, 01:51 PM IST