child care

मुलांनी जबाबदार व्हावं असं पालकांना वाटत असेल तर सुधा मूर्तींच्या 'या' पॅरेंटिंग टिप्स फॉलो करा

Sudha Murthy Parenting Tips: पालक अनेकदा मुलांना चांगले संस्कार देतात. पण मुलांना जबाबदार कसं बनवावं, हे त्यांना कळत नाही. अशावेळी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स करतात मदत.

May 2, 2024, 06:14 PM IST

पालकांच्या 'या' चुका मुलांना पडतात भारी, चाणक्य नितीने दिल्या पॅरेंटिंग टिप्स

Chanakya Niti for Parents :  पालकांनी मुलांशी वागण्याआधी थोडा विचार केला पाहिजे, जेणेकरून भविष्यात त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. चाणक्य निती देते पॅरेंटिंग टिप्स 

Feb 21, 2024, 07:01 PM IST

सुधा मूर्तींच्या पॅरेंटिंग टिप्स, यामुळे मुलं होतील अधिक जबाबदार आणि स्वावलंबी

Sudha Murthy Parenting Tips : सुधा मूर्ती यांच्या पालकत्वाच्या टिप्स आधुनिकता आणि परंपरा या दोन्हींवर आधारित आहेत. सुधा मूर्तीच्या पालकत्वाच्या 4 टिप्स सांगतो, ज्या पालकांनी नक्कीच अवलंबल्या पाहिजेत.

Nov 12, 2023, 11:38 AM IST

मुलांच्या वाढीस 'हे' 5 सुपरफूड बेस्ट, आहारात समावेश केल्याने शरीर आणि बुद्धीचा विकास

Superfoods For Children: आपण आपल्या मुलांच्याबाबत खूपच हळवे असतो. मुले खाताना नखरे करतात. त्यामुळे पालक चिंतेत असतात. तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करता आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न करत असता. मुलांना विकासासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांची गरज असते. तुमच्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित आहारात कोणते सुपरफूड समाविष्ट केले जाऊ शकते ते जाणून घ्या.

Jul 4, 2023, 03:23 PM IST

लहान मुलं खोटं बोलू लागल्यावर नेमके काय करावे?

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, असं आपण म्हणतो.

Jun 30, 2018, 10:40 AM IST

स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या आहारात असायलाच हवेत हे '६' पदार्थ!

स्तनपान कराताना प्रत्येक आई आपल्या आहाराबाबत जागरुक असते.

Jun 29, 2018, 09:37 AM IST

मुलीला सांभाळण्यास नकार हा निषेधार्ह प्रकार: पंकजा मुंडे

 एका नर्सच्या चुकीमुळे मुलगा झाल्याचं पालकांना सांगण्यात आलं. म्हणून पालकांनी आपल्याच हाडामासाच्या या लहानगीला स्वीकारायला नकार दिला होता.

Jun 4, 2018, 09:58 AM IST

अंगणवाडी सेविकांवरच्या 'मेस्मा'वर सरकार ठाम, विरोधकांचा विरोध

अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा हटववण्यासाठी विधानसभेत विरोधकांसह शिवसेना आक्रमक दिसलेत. तब्बल ८ वेळा तहकुबीनंतर विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प पडले. दरम्यान, सरकार मेस्मावर ठाम राहिले आहे. त्यामुळे गोंधळ अधिक झाला.

Mar 21, 2018, 06:02 PM IST

चमत्कारापेक्षा कमी नाही २७व्या आठवड्यात जन्मलेल्या या मुलीची कथा

 आपल्या मनाला भावनारा हा फोटो जेव्हा ही मुलगी २५ दिवसांची होती तेव्हाचा आहे. पहिल्यांदा तिच्या वडिलांनी तिला आपल्या जवळ घेतलं होतं. फोटो पाहून आपल्याला कळू शकतं मुलगी किती छोटी आहे ते. मडिलांच्या अंगठी पेक्षाही तिचे हात बारीक आहेत.

Aug 26, 2015, 06:28 PM IST

मुलाला सांभाळण्यासाठी तिनं केली मुलीची हत्या

आजारी मुलाची काळजी घेता यावी, त्याचं संगोपन करता यावं म्हणून एका महिलेनं आपल्या सहा महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची घटना धक्कादायक घडली आहे.

Sep 18, 2014, 12:56 PM IST