bjp vs congress

PHOTO : मतदान केंद्रावर देशमुखांची सून जेनेलियाची हवा; हिरवा चुडा अन् पिवळी साडी सगळंच 'लय भारी'

Riteish Deshmukh and Genelia Voting Latur Loksabha Election 2024 : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी देशमुख कुटुंबात जाऊन लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पण यावेळी सूनबाईच्या लूकची सर्वत्र चर्चा होतंय.

May 7, 2024, 10:04 AM IST

Rahul Gandhi : राहुल गांधींचा अमेठीला 'टाटा गुड बाय', अमेठीऐवजी का निवडली रायबरेली?

Rahul Gandhi Nominated From Rae bareli : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यंदाच्या निवडणुकीत अमेठी ऐवजी रायबरेली (Rae bareli) इथून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी (Amethi) रायबरेली का निवडली? याचं गणित पाहुया...

May 3, 2024, 08:17 PM IST

उत्तर मुंबई लोकसभेत भाजप वि. काँग्रेस', पियूष गोयल यांच्याविरोधात 'या' उमेदवाराची घोषणा

North Mumbai Loksabha : उत्तर मुंबई मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केला आहे. काय आहेत या मतदारसंघातली गणित, पाहूयात रिपोर्ट

Apr 30, 2024, 09:06 PM IST

'माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता...' पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदामध्ये निवडणुकी रॅलीला संबोधित करताना तृणमुल काँग्रेस आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. बंगालमध्ये टीएमसी आणि काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Apr 26, 2024, 02:12 PM IST

Loksabha : श्रीरंग पाटील रोखणार का रक्षा खडसेंची हॅटट्रीक? पाहा नाथाभाऊंच्या रावेरचं राजकीय गणित

Raver Loksabha Election 2024 Political Scenario : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत रंगणाराय. काय आहेत रावेरची राजकीय गणित... पाहूयात हा रिपोर्ट... 

Apr 17, 2024, 08:54 PM IST

गडचिरोलीत भाजप करणार विजयाची हॅटट्रीक? वडेट्टीवारांच्या होमपीचवर कसं असेल राजकीय गणित?

Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024 : गडचिरोली चिमूर या आदिवासी राखीव मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडू लागलाय. नेमकं काय आहे इथलं राजकीय चित्र? पाहूयात स्पेशल रिपोर्ट

Apr 3, 2024, 08:41 PM IST

Amravati Loksabha: अमरावतीच्या बहुरंगी लढतीचा फायदा कोणाला? नवनीत राणांविरुद्ध बच्चू कडूंचा 'प्रहार'

Amravati Loksabha Election 2024 Political Scenario : अमरावतीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. कारण महायुतीच्या घटकपक्षांमध्येच असलेला टोकाचा संघर्ष... या आखाड्यात कोण बाजी मारणार? पाहूयात स्पेशल रिपोर्ट

Apr 2, 2024, 09:39 PM IST

Chandrapur Loksabha : चंद्रपुरात पुन्हा कमळ फुलणार? बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी मुनगंटीवार मैदानात; पाहा राजकीय समीकरण

Chandrapur Loksabha Election 2024 Political Scenario : येत्या 19 एप्रिलला चंद्रपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणाराय.. भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्यातली ही लढत रंगतदार ठरणार आहे.. नेमकं काय आहे तिथलं राजकीय चित्र... पाहूया रिपोर्ट

Apr 1, 2024, 08:26 PM IST

नंदुरबारचा गड कोण राखणार? गावित-पाडवी घराण्याचे उच्चशिक्षित वारसदार निवडणुकीच्या आखाड्यात

Loksabha 2024 : नंदुरबारमध्ये यंदाही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणाराय. भाजपनं विद्यमान खासदार डॉ. हिना गावितांना पुन्हा उमेदवारी दिलीय. तर काँग्रेसनं अॅड. गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलंय. पाहूयात पंचनामा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा. 

Mar 29, 2024, 08:13 PM IST

चांद्रयान-3 च्या यशावरुन श्रेयवादाची लढाई, काँग्रेस म्हणतं नेहरुंची दुरदृष्टी, भाजपाच्या मते मोदींचं नेतृत्व

चांद्रयान-3 ने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि भारताने नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. अंतराळ क्षेत्रातली नवी सुपरपॉवर म्हणून भारताचा उदय झाला आहे.  पण या चांद्रयान मोहिमेच्या यशावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. 

Aug 25, 2023, 03:20 PM IST

Pune By Election : 'आमची मतं हवीत, आमचा उमेदवार नको'...ब्राम्हण समाज नोटाला मतदान करणार?

कसबा पोट निवडणुकीत हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने ब्राम्हण समाज नाराज, शैलेश टिळक यांच्या भेटीनंतर केला निर्धार

Feb 6, 2023, 07:03 PM IST

'निवडणूक गुजरातमध्ये आणि लगीनघाई महाराष्ट्रात', गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी

Gujrat Assembly Election 2022 1 आणि 5 डिसेंबरला गुजरातमध्ये निवडणूक, मतदानासाठी महाराष्ट्रात भरपगारी रजा देण्यात आली आहे.

 

Nov 23, 2022, 04:11 PM IST

भाजपाचं 'वंदे मातरम' तर काँग्रेसकडून नवी घोषणा, कार्यकर्त्यांना दिले आदेश

सुधीर मुनगंटीवार म्हणतात फोन आल्यानंतर नमस्कार'ऐवजी वंदे मातरम् म्हणावं, आता काँग्रेस म्हणतं 

Aug 16, 2022, 03:02 PM IST

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ED ने हंगामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे

Jun 1, 2022, 02:52 PM IST