beed loksabha

Beed Loksabha Election: बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; मतमोजणी केंद्रामध्ये अचानक पंकजा मुंडेची एन्ट्री झाली अन्...!

Beed Loksabha Election: बीडमध्ये मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये चुरस पाहिला मिळाली. प्रत्येक फेरीमध्ये आघाडी- पिछाडीवर बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे गेल्याचे पाहिला मिळालं.

Jun 5, 2024, 07:31 AM IST

'माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार', पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Pankaja Munde believes on victory in Beed LokSabha : माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी पंकजा काय काय म्हणाल्या? पाहा

Apr 18, 2024, 04:58 PM IST

बीडच्या राजकारणात ट्विस्ट, पंकजा मुंडेंचं गणित चुकणार? लोकसभेसाठी ज्योती मेटेंनी कसली कंबर

Beed Lok Sabha Election : देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर देखील ज्योती मेटे (Jyoti Mete) आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विजयाचं समीकरण बिघडणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Mar 26, 2024, 04:46 PM IST

पवारांनी बीडमध्ये तगडा उमेदवार दिल्याने अडचण? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ते जे करतायत..'

Beed Loksabha : बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी माझ्या विकासाच्या कामांवर माझी उमेदवारी पुढे न्यायची आहे असे म्हटलं आहे.

Mar 21, 2024, 04:52 PM IST